मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील हा मुंबई इंडियन्स हा सलग दुसरा पराभव असल्यामुळे चाहत्यांनी या संघावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई संघातील एक परदेशी फलंदाज वारंवार चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे चाहत्यांनी त्याला संघाबाहेर करण्याची मागणी केली आहे. हा खेळाडू म्हमजे, मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक.
पंजाब विरुद्ध झालेल्या पराभवानंतर चाहते फलंदाजांच्या कामगिरीवर जरा जास्तच नाखुश दिसले. त्यांनी संघातील दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ला संघाबाहेर करून क्रिस लीनला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. मागील तीन सामन्यापासून डी कॉक चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असून या सामन्यातही तो 5 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे.
Kulkarni – Krunal, Tiwary – Kishan, Lynn – DeKock
— Justin69 (@praveenthrills) April 23, 2021
A question to all our Mumbai Indians supporters. Lynn or De Kock. Who should open the innings with Rohit Sharma?
Live your passion for cricket with us and daily 5 people will stand a chance to win exciting prizes!#IPLWITHANISSAJAN #IPL2021 #cricktunplugged #PBKSvMI #MIvPBKS pic.twitter.com/2ghOnxGCVN
— Anis Sajan (@mrcricketuae) April 23, 2021
Again disappointing batting performance from @mipaltan. @mipaltan should give chance to @lynny50 in place of de kock or ishan kishan????.
Lynn can give a good start to MI. We wanna see that vintage @hardikpandya7 ????????#OneFamily— RJ (@rajnish__joshi) April 23, 2021
@mipaltan why De kock is in playing 11???? Lynn is better option.
— Bodhanprasad Sonalka (@bodhsona) April 23, 2021
https://twitter.com/gauravch008/status/1385621051191676933?s=20
मुंबई इंडियन्सने या सत्रातील आतापर्यंत पाच सामने खेळले असून यामध्ये डी कॉकने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात तो क्वारंटाईन असल्यामुळे खेळू शकला नव्हता. त्याच्याजागी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात क्रिस लिनला संधी देण्यात आली होती. या सामन्यात क्रिस लिनने 35 चेंडूत 49 धावा केल्या होत्या. परंतु डि कॉक संघात परतल्याने क्रिस लीनला संघाबाहेर ठेवण्यात आले. परंतु त्यानंतर डी कॉक चांगली कामगिरी करू शकू नसल्याने चाहत्यांकडून त्याला संघाबाहेर ठेवण्याची मागणी केली जात आहे.
@mipaltan @ImRo45 @MahelaJay Looking at @krunalpandya24 and DeKock performance why Anukul Roy and Chris Lynn are not getting chance in playing 11
— Kalpesh Jadhav (@kalpeshjadhav86) April 23, 2021
https://twitter.com/krunalp15663542/status/1385617564882006016?s=20
Chris Lynn watching de kock performance:-#PBKSvMI pic.twitter.com/eyMV8W9SSw
— Sunil (@sunuuuuuuu1) April 23, 2021
#PBKSvMI
Quinton de Kock in MI be like – pic.twitter.com/jMpji2EUAZ— डोरेमोन ???? (@Nobita_ka_baap) April 23, 2021
Chirs Lynn waiting for the next match after seeing De Kock's performance this year- pic.twitter.com/0sU917xn4r
— Monil Saxena (@MonilSaxena21) April 23, 2021
MI Fans To De Kock ???? pic.twitter.com/Dg5wCfFNNG
— Himanshu Chourasia ???? (@Rain_Man25) April 23, 2021
A MI Fan To De Kock After His Last 40 Runs Inning Vs SRH : pic.twitter.com/nSeMarZrbb
— Himanshu Chourasia ???? (@Rain_Man25) April 23, 2021
Chris Lynn after seeing Quinton de Kock performance : pic.twitter.com/PabrtOSy5b
— Paras Jain (@_paras25_) April 23, 2021
Quinton De Kock innings this Year.
2(4) , 2(6) , 3(5) .
Team Management ready to add Lynn in their playing XI.
De kock to Team Management. #MIVSPBKS #Lynn #QDK pic.twitter.com/Ki40bwsJhD— ||MARUTI||???????????????????????????????????? (@odia_banker) April 23, 2021
Chris Lynn after watching De Kock's performance – pic.twitter.com/ZJtw2Mrinc
— ????️kar (@Upatsumbha) April 23, 2021
मागील हंगामात डी कॉकने चांगली कामगिरी केली होती. पण या हंगामात तो अपयशी ठरत आहे. या सत्रातील फक्त हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 40 धावा केल्या आहेत. अन्यथा कोलकत्ता, दिल्ली, पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याला दुहेरी आकडा सुद्धा गाठता आला नाही. त्याने कोलकाताविरुद्ध 2, दिल्लीविरुद्ध 2, आणि पंजाब किंग्जविरुद्ध 3 अशी अपयशी खेळी केली आहे. एकंदरीत आतापर्यंत चार सामन्यात त्याने एकही षटकार न मारता अवघ्या 47 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेच्च्या! ‘मॅच विनिंग’ खेळीनंतर बुमराहला आली शंका, तपासली राहुलची बॅट; फोटो होतोय व्हायरल
हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या ‘या’ शिलेदाराचा केएल राहुल बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक
‘जब शिकार करते है, बडा ही करते है,’ पंजाब किंग्जच्या प्रशिक्षकाची मुंबई इंडियन्सला जबरदस्त फटकार