fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४२६० वनडे सामन्यात न घडलेली गोष्ट काल घडली, इतिहास लिहीला गेला सुवर्णांक्षरांनी

September 17, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

आजपर्यंत वनडे इतिहासात ४२६१ सामने झाले आहेत. वनडे क्रिकेटचा इतिहासही मोठा आहे. यात आजपर्यंत अनेक संघांनी मोठी कामगिरी केली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघांनी या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. परंतू काल इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात असा एक खास पराक्रम झाला जो यापुर्वी कधीही झाला नव्हता.

इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा व निर्णायक सामना काल ऑस्ट्रेलिया संघाने ३ विकेट्सने जिंकला. ग्लेन मॅक्सवेलच्या ९० चेंडूत १०८ धावा व ऍलेक्स कॅरेच्या ११४ चेंडूत १०६ धावा या सामन्यातील विशेष ठरल्या. यात ऍलेक्स कॅरे सहाव्या तर ग्लेन मॅक्सेवल सातव्या स्थानावर फलंदाजीला आला होता.

क्रिकेट इतिहासात या सामन्यापुर्वी तब्बल ४२६० वनडेत १४ फलंदाजांनी ६ किंवा पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतके केली आहे, ज्यात संघाचा विजय झाला आहे. म्हणजे जवळपास ३०४ वनडे सामन्यानंतर असे एखादे शतक पहायला मिळाले आहे. परंतू ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताना दोन फलंदाजांनी एकाच सामन्यात हा कारनामा केला.

In 4260 ODIs, there had been 14 centuries batting at number 6 or lower in a successful chase – 1 per 304 ODIs.

The 4261st ODI was the first to have two of those!#ENGvAUS #CoverDriving

— Cover Driving (@CoverDriving) September 17, 2020

६व्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक भागीदारी करण्याचा विक्रम आता मॅक्सेवेल व कॅरेच्या नावावर जमा झाला आहे. त्यांनी यापुर्वी २००७मध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम व क्रेग मॅकमिलनने केलेला विक्रम मोडला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६५ धावांची भागीदारी केली होती.

Highest Partnerships for the 6th wicket or lower in successful ODI chases

212 – Maxwell & Carey v 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿, 2020
165 – Mccullum & McMillan v 🇦🇺, 2007
162 – Cusack & K O'Brien v 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿, 2011
158 – Yuvraj & Dhoni v 🇿🇼, 2005#ENGvAUS #CoverDriving

— Cover Driving (@CoverDriving) September 17, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ने जिंकली आहे व भारताने २०१७मध्ये द्विपक्षीय मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर ते पहिल्यांदाच वनडे द्विपक्षीय मालिकेत पराभूत झाले आहेत.


Previous Post

आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

Next Post

आफ्रिदी, सेहवाग, एबीचे विक्रम मॅक्सवेलने एका झटक्यात मोडले

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

आफ्रिदी, सेहवाग, एबीचे विक्रम मॅक्सवेलने एका झटक्यात मोडले

मॅक्सवेलने धुतले इंग्लंडला, टेन्शन आले आयपीएलमधील इतर संघांना

पंतचा रिव्हर्स स्कूप शॉट पाहून सर्वजण झाले अवाक, व्हिडिओ होतोय व्हायरल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.