भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बेंगलोर येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित षटकात 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. तसेच, ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 161 धावांचे आवाहन दिले. भारताकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 37 चेंडूत 53 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शुइस याने 4 षटकात 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
भारत या मालिकेत 3-1 ने पुढे आहे. या मालिकेत भारतीय संघात सर्व नवीन खेळाडूंना संधी दिली गेली आहे. या मालिकेत सुर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. विश्वचषकानंतर सर्व अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. त्यामुळे नवीन खेळाडूंना संघात श्थान मिळाले. या मालिकेत ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.
चौथ्या टी20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शुइस याने 4 षटकात 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर जेसन बेहरनडोर्फ याने 38 धावात 2 विकेट्स घेतल्या. (India posted 160 for 8 from 20 overs in the 5th T20I australia needs 161 to win)
महत्वाच्या बातम्या
काय राव! रिंकूच्या टी20 कारकीर्दीत ‘असं’ पहिल्यांदाच घडलं; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘हे नव्हतं व्हायला पाहिजे’
INDvsAUS T20: अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची 160 धावांपर्यंत मजल, ऑस्ट्रेलिया करेल का आव्हान पार?