कर्णधार शिखर धवन
श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा या स्टेडियमवर खेळण्यात आला. भारताच्या वरिष्ठ....
अवघ्या २४ चेंडूत पृथ्वीची ४३ धावांची झंझावती खेळी; गर्लफ्रेंड म्हणाली, ‘आज शोचा टॉपर शॉ’
भारत आणि श्रीलंका संघात काल म्हणजे 18 जुलैला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर....
पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?
भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. श्रीलंका संघावर भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. रविवारी कोलंबो येथे आर प्रेमदासा....
धवन ब्रिगेडचा पहिल्याच वनडेत श्रीलंकेला धोबीपछाड, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना दिले श्रेय
भारत आणि श्रीलंकामध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला. यासह भारताने वनडे मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.....
ज्या वयात खेळाडू रिटायर होतात, त्या वयात शिखर धवनने कर्णधार व्हायचा विक्रम केलाय
श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु झाली. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा....
श्रीलंका वि. भारत: दोन्ही संघांना खुणावतायेत नवे विक्रम; शिखर करू शकतो ‘हा’ पराक्रम
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ....
श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला उड्डाण भरणार ‘हा’ भारतीय सलामीवीर, घेणार शुबमनची जागा?
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचे दोन संघ एकावेळी दोन वेगवेगळे दौरे करत आहे. एक भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसरा....
‘मी जे दाखवतोय, ते तुम्ही पाहू शकता का? दीपक चाहरच्या प्रश्नावर चाहत्यांनी पाडला प्रतिक्रियांचा पाऊस
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दिपक चाहर सध्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघासह श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. श्रीलंका दौऱ्यावर पोहोचताच दिपकला भगवान शंकराचे दर्शन झाले. दिपकने....
‘पुढच्यावेळी तुझ्याशिवाय फोटो काढणार नाही’, सूर्यकुमारने ‘तशी’ कमेंट करताच कर्णधार शिखर धवनचे उत्तर
भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय संघाला श्रीलंकामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. विराट कोहली आणि....
नवीन संघ, नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडू! ‘या’ कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरेल श्रीलंका दौरा
येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ एकाचवेळी दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. एक भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.....
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी
काही महिन्यातच टी20 विश्वचषकाचा डंका वाजणार आहे. परंतु, ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारतीय संघाला एकच टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे. ही संधी भारतीय....
जमलंय ना! श्रीलंका दौऱ्यात ‘या’ गोष्टी भारतीय संघासाठी ठरु शकतात फायदेशीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्तर हे सध्या वाढला आहे. भारतीय संघाकडे आता अनेक युवा खेळाडूंचा भरणा आहे. आता भारतीय संघाचा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास चिंता....
श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्त झाल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्तर सध्या उंचावला आहे. भारतीय संघाकडे आता एकपेक्षा एक युवा खेळाडूंचा भरणा आहे. आता भारतीय संघाचा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास चिंता....
धवन-द्रविडची जोडी करणार लंकादहन, ‘असा’ असेल उर्वरित संघ
भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान हा सामना इंग्लंडमधील एजबॅस्टन येथे १८ ते २२ जून....
‘धवन श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार असावा’, युवा वेगवान गोलंदाजाने कारणासहीत केली शिफारस
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची....



















