क्रिकेटच्या बातम्या मराठीत

WTC फायनलपुर्वी ‘या’ किवी फलंदाजाचा दणका, सलग दुसरे शतक झळकावत टीम इंडियाला दिले आव्हान

मे 16, 2021

येत्या १८ ते २२ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय....

कसोटी चॅम्पियनशीप फायनल: दमदार प्रदर्शनानंतरही ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना बसावे लागू शकते बाकावर

मे 16, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ जेतेपद....

तो कधीही जिंकता सामना खेचून घेऊ शकतो; भारताच्या ‘या’ धुरंधराची इंग्लिश दिग्गजाला वाटते भिती

मे 16, 2021

भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या तीन्ही स्वरुपामध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहे. संघातील गोलंदाज आणि फलंदाज आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडत आहेत. या....

पक्काच समझा! कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना ‘हा’ संघच जिंकणार; पाहा कसं ते?

मे 16, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने....

Virat Kohli, Anushka Sharma

अवघ्या ७ दिवसात गाठले ११ कोटींचे लक्ष्य, देणगी देणाऱ्यांचे ‘विरुष्का’ने मानले आभार

मे 15, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही भयानक स्थिती पाहता सामान्य जनताच नव्हे तर अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी देखील या कठीण काळात पुढे येऊन....

धोनीच्या नेतृत्त्वाखाली वनडे पदार्पण करणारा खेळाडू आहे पुनरागमनाच्या प्रतिक्षेत, श्रीलंका दौऱ्यावर मिळणार संधी?

मे 14, 2021

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक चाहरने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने पावरप्लेच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करून सर्वांचेच लक्ष....

दहा वर्षांनंतर इयान बेलने ‘त्या’ विवादीत रनआउटबद्दल सोडले मौन; म्हणाला, “माझीच चूक होती, मी…”

मे 14, 2021

इंग्लंड संघाचा माजी क्रिकेटपटू इयान बेल याने दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेला उजाळा दिला आहे. २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका....

एकेकाळी ‘या’ ५ क्रिकेटपटूंना म्हटले जायचे ‘टीम इंडियाचे भविष्य’, अजूनही आहेत पदार्पणाच्या प्रतिक्षेत!

मे 14, 2021

भारतीय क्रिकेटला युवा खेळाडूंची खान आहे असे म्हटले जाते. यामागील कारणही तसेच आहे. कारण देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात तुम्हाला असंख्य क्रिकेटपटू मिळतील, ज्यांच्याकडे कौशल्य....

पाकिस्तानमध्ये जन्मलेले ३ क्रिकेटपटू, ज्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्त्व स्विकारल्यानंतर खेळली आयपीएल

मे 14, 2021

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटपटू सहभाग घेत असतात. इतकेच नव्हे तर नेपाळ आणि अफगाणिस्तान....

टी२० विश्वचषकाची चुरस होणार द्विगुणित, आयसीसी सहभागी संघांची संख्या वाढवून ‘इतकी’ करण्याच्या विचारात

मे 14, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नेहमीच प्रयत्नशील असते. येणाऱ्या काळात आयसीसी नवीन नियमांचा अवलंब करणार आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या....

‘मला माफ कर’; बड्डे दिवशी ‘या’ कारणामुळे सॅम करनने मागितली गर्लफ्रेंडची माफी

मे 14, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात....

कसोटी क्रमवारी: भारतीय संघाचे स्थान धोक्यात; ‘असं’ झालं तर न्यूझीलंड होऊ शकतो अव्वलस्थानी विराजमान

मे 14, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघाने गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ का म्हटले जाते? हे ते....

भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा वाढणार रोमांच, ३ नव्हे ‘इतक्या’ सामन्यांची होणार टी२० मालिका!

मे 14, 2021

येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकाची राजधानी कोलंबो....

तब्बल ८ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या ‘या’ भारतीय शिलेदाराचे उजळणार नशीब, श्रीलंका दौऱ्यावर मिळणार संधी?

मे 14, 2021

भारतीय संघ येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला....

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये अशी राहिली आहे कोहली आणि विलियम्सनची कामगिरी, पाहा कोण राहिलं आहे श्रेष्ठ

मे 14, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने....

Previous Next