क्रिकेटच्या बातम्या मराठीत

टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक, रमेश पोवार झालेत भारतीय संघाचे नवे महागुरू

मे 13, 2021

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी....

संवेदनशील ऑस्ट्रेलियन! ब्रेट ली आणि कमिन्ससह आणखी ११ खेळाडूंनी कोरोनाविरोधी लढाईसाठी केली मदत

मे 13, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . कोरोनाचा शिरकाव आयपीएल स्पर्धेत देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली....

“ऑस्ट्रेलियन संस्कृतीतून ‘ही’ गोष्ट शिकून द्रविडने भारतात खेळाडू घडवले”, ग्रेग चॅपेल यांचे विधान

मे 13, 2021

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि राहुल द्रविड याने कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही....

आता बहुधा फक्त भारतीय खेळाडूच खेळणार उर्वरित आयपीएल हंगाम, ‘या’ कारणामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ

मे 13, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने शेवटचा पर्याय....

श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले ‘हे’ खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका

मे 13, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टन मध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर जुलै महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादित....

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होणार? वाचा आयसीसीचा नियम

मे 13, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने,ऑस्ट्रेलिया....

आयपीएल स्थगित झाली तरीही क्रिकेट चाहत्यांचे होणार मनोरंजन, लवकरच ‘ही’ मोठी टी२० लीग येणार भेटीला

मे 13, 2021

गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वारे पसरले होते. परंतु या स्पर्धेत कोरोनाने बायो बबल भेदून प्रवेश केला होता.संघातील खेळाडूंना ही कोरोनाची लागण....

फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ

मे 13, 2021

ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक फलंदाज मार्नस लॅबुशेन हा आपल्या फलंदाजी साठी खूप प्रसिद्ध आहे. तो वेगवान बाऊन्सर चेंडूला देखील सीमारेषेपार पाठवण्याचा दमखम ठेवतो. तो सध्या इंग्लंडमध्ये....

“आता मी याला फ्रेम करणार,” आरसीबीच्या कर्णधाराकडून युवा खेळाडूला आकर्षक भेट

मे 13, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने बीसीसीआयने,....

रैनापाठोपाठ सोनू सूदची भज्जीला मदत, ‘ही’ गरज केली पूर्ण

मे 13, 2021

बॉलिवुड अभिनेता सोनू सूद हा सध्या गरिबांचा वाली झाला आहे. त्याने कोरोना काळात अनेक गरजूंना मदत केली आहे. त्याच्याकडे मदत मागणाऱ्या प्रत्येकाला तो सतत मदत....

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा: न्यूझीलंडवर भारी पडणार भारत, ‘ही’ आहेत चॅम्पियन बनण्यामागची प्रमुख कारणे!

मे 12, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने....

रॉबिन उथप्पाच्या पत्नीने दिला जुन्या आठवणींना उजाळा, मग साक्षीनेही दिली ‘ही’ क्यूट प्रतिक्रिया

मे 12, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा प्रारंभ झाल्यापासून सर्वत्र क्रिकेटचे वारे पसरले होते. परंतु कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते.....

Yuzvendra Chahal, Shreyas Iyer and Virat Kohli

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या नेतृत्त्वपदाचा ‘हा’ खेळाडू आहे प्रबळ दावेदार, पण फिटनेसमुळे होऊ शकतो बाहेर

मे 12, 2021

येत्या १८ जून पासून २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर जुलै महिन्यात....

‘एक रुपयाची पेप्सी, श्रेयस भाऊ सेक्सी’; चाहत्यांच्या नारेबाजीचा प्रेमळ व्हिडिओ अय्यरने दिले पुनरागमनाचे संकेत

मे 12, 2021

भारतीय संघाचा युवा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे....

‘भावा पँट तरी घालायची’ म्हणत मुंबईच्या सलामीवीराने कार्तिकला केले ट्रोल, मग त्यानेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर

मे 12, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आयपीएल स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता सर्व खेळाडू आपल्या घरी....

Previous Next