ट्रॅव्हिस हेड

ट्रॅव्हिस हेडचा तडाखा! 105 मीटर लांब षटकार, जोफ्रा आर्चरची प्रतिक्रिया व्हायरल VIDEO

आयपीएल 2025चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादमध्ये खेळला जात आहे. चाहत्यांना हैदराबादकडून ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित होती, त्याप्रमाणे संघाने आतापर्यंत ...

IPL: शेवटच्या हंगामात ‘या’ 7 फलंदाजांची विक्रमी फटकेबाजी, 500+ धावांचा टप्पा पार!

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League 2025) सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. तत्पूर्वी आयपीएल 2024च्या हंगामात अनेक फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 500 ...

Travis-Head

ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक पराक्रम, 19 वर्षे जुना डेमियन मार्टिनचा विक्रम मोडला!

लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाणारा ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे, कांगारू संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित ...

‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’साठी हा भारतीय खेळाडू शाॅर्टलिस्ट, बुमराह-हार्दिकचं नाव नाही!

क्रिकेट जगतातून आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसीने यावर्षीच्या पुरुषांच्या टी20 क्रिकेटर ‘ऑफ द इयर’साठी खेळाडूंना शाॅर्टलिस्ट करण्यात आले. ज्याची माहिती खुद्द ...

बॉक्सिंग डे कसोटीत ट्रॅव्हिस हेड खेळणार की नाही? गाबा कसोटीत झाला होता दुखापतग्रस्त

ट्रॅव्हिस हेडनं या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग दोन शतकं झळकावली आहेत. मात्र त्यानंतर आता त्याच्या दुखापतीच्या बातम्या येत आहेत. गाबामध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत हेड ...

शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी ठरला. त्यानं भारताविरुद्ध 115 ...

IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडचं सलग दुसरं शतक, भारतीय गोलंदाज हतबल, टीम इंडिया बॅकफूटवर

ट्रॅव्हिस हेड भारतीय संघासाठी पुन्हा अडचणीचे कारण बनला आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने शानदार शतक झळकावले आहे. हेडचे कसोटी कारकिर्दीतील हे ...

Travis-Head

ट्रॅव्हिस हेड गाबामध्ये भारताविरुद्ध काहीच करू शकणार नाही, आकडेवारी खूपच खराब!

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेड भारतासाठी मोठी समस्या बनला होता. त्यानं ॲडलेड कसोटीत 140 धावांची शानदार खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला ...

आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण

आयसीसीनं या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीशिवाय दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूझीलंड-इंग्लंड आणि वेस्ट ...

मोहम्मद सिराजला मोठा झटका, आयसीसीने केली कारवाई; ट्रॅव्हिस हेडची सुटका!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत कांगारू संघानं 10 गडी राखून ...

Sunil Gavaskar (1)

“अशा सेलिब्रेशनची गरज नाही”, सुनील गावस्करांनी सिराजला फटकारले

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी ॲडलेड कसोटीत 4-4 विकेट घेत भारताला सामन्यात परत आणलं. सिराजनं भारतासाठी धोकादायक ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला पॅव्हेलियनचा रस्ता ...

हा खेळाडू आहे कसोटीत भारताचा सर्वात मोठा ‘शत्रू’! आकडेवारी खूपच खतरनाक

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेडनं आणखी एक ...

IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडची झंझावती शतकी खेळी, पिंक बाॅल कसोटीत रचला अनोखा इतिहास!

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ट्रॅव्हिस हेड जेव्हा भारताविरुद्ध मैदानात उतरतो तेव्हा तो वेगळ्याच अंदाजात दिसतो. त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी कठीण काम आहे. शनिवारी भारत विरुद्ध ...

IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडच्या विकेटवर जसप्रीत बुमराह – विराट कोहलीचे हटके सेलिब्रेशन: पाहा VIDEO

पर्थ कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली. तेव्हा त्याचे सेलिब्रेशन पूर्णपणे हटके होते. बुमराह आणि विराट ...

Australia Test Squad

बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी

भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं आपला संघ जाहीर केला आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे संपूर्ण मालिकेत भारतीय संघासाठी ...