दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 15 वा सामना मंगळवारी (17 ऑक्टोबर) खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान हा सामना खेळला....
लेट्स प्ले! लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा स्पेशल सराव, चिमुकल्यांना दिले क्रिकेटचे धडे
वनडे विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आपली सुरुवात शानदार केली आहे. श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर आता ते आपली विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न....
‘किलर मिलर’ ठरणार वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तारणहार? त्याची बॅट भारतात बोलतेच
क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच वनडे क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दहा संघांच्या होणाऱ्या या स्पर्धेत कोण विश्वचषक उंचावतो याकडे सर्वांची नजर....
वर्ल्डकपआधी वाढली दक्षिण आफ्रिकेची चिंता! एकसाथ दोन वेगवान गोलंदाज जखमी
वनडे विश्वचषक 2023 ला सुरुवात होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. मात्र, त्याआधीच अनेक संघांचे प्रमुख खेळाडू फिटनेसशी झुंजत असून, दुखापतग्रस्त झाले आहेत. या यादीत....
जाळ अन् धूर संगटच! मार्शच्या झंझावाती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेने गमावली मालिका
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात 3 सामन्यांच्या टी20 मालिका सुरू आहे. यातला पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकल्यांनंतर, दुसरा सामना 1 सप्टेंबर रोजी डर्बन येथे....
“आम्ही विश्वचषकाचे दावेदार”, दक्षिण आफ्रिकेच्या हुकमी एक्क्याने आताच भरला हुंकार
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषक रंगणार आहे. या विश्वाचषकाचा ज्वर चढू लागला असून, विविध आजी-माजी खेळाडू आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच आपला पहिला विश्वचषक....
दक्षिण आफ्रिकेला मिळाले वर्ल्डकपचे तिकीट! वेस्ट इंडिज-श्रीलंकेला पार पाडावे लागणार क्वालिफायर्सचे दिव्य
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी आता आठ संघाची नावे अंतिम झाली आहेत. आयर्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द....
टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराची निवृत्ती, सध्या गाजवतीये डब्ल्यूपीएल
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार डेन वॅन निकर्क हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या निकर्क भारतात सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत....
WPL मध्ये खेळत असतानाच दिग्गज महिला खेळाडूची निवृत्ती, सहकारी झाल्या भावूक
दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू डेन वॅन निकर्क हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार पक्का केला आहे. सध्या वॅन निकर्क भारतात सुरू असलेल्या महिला....
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात! युवा खेळाडूकडे नेतृत्व, तर दिग्गजाकडे प्रशिक्षकपद
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात बदलाचे वारे वाहत आहे. टी20 विश्वचषकातील संघाच्या पराभवानंतर कर्णधार टेंबा बवुमा याने राजीनामा दिला होता. त्यानंतर आता....
‘त्या’ वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत
दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक संघ. अगदी सुरुवातीपासूनच या संघाच्या खेळाडूंना जगभरातून प्रेम मिळते. केवळ कागदावरच नाही, तर मैदानावरही या संघाने खेळाच्या....
अखेर बवुमा टी20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार! कसोटी नेतृत्वातही बदल
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. टेंबा बवुमा याने टी20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, आता तो वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व करेल.....
BREAKING: अवघ्या 30 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच गाजवलेली एसए टी20 लीग
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या निवृत्तीचे सत्र सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत असलेला फलंदाज थ्यूनिस डी ब्रुइन याने गुरुवारी (16 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून....
दक्षिण आफ्रिकेने ठेवले इंग्लंडच्या पावलावर पाऊल! हे दोन नवे कोच बदलणार किस्मत
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या संमिश्र कामगिरी करत आहे. मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात एक मजबूत संघ उतरवलेला असताना त्यांना नेदरलँड्सकडून आश्चर्यकारक पराभव स्वीकारावा लागल्याने....
मिलरने सोडला नव्या वर्षाचा संकल्प! म्हणाला, “यंदा काहीही होवो फक्त…”
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दर्जेदार संघांमध्ये समावेश होतो. मागील अनेक वर्षापासून दक्षिण आफ्रिकेने अनेक संस्मरणीय विजय आपल्या नावे नोंद केले आहेत. तसेच, दक्षिण....



















