दुसरा कसोटी सामना

Wankhede-groundsman-Team-India

भारतीय संघाचा दिलदारपणा! कानपूर कसोटीनंतर आता वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही दिले मोठे बक्षीस

डिसेंबर 7, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (६ डिसेंबर) संपली. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ३७२ धावानी पराभव केला. या विजयासाठी भारतीय संघातील....

Team-India

INDvsNZ: भारताचा मुंबई कसोटीत न्यूझीलंजविरुद्ध ३७२ धावांनी दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

डिसेंबर 6, 2021

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरु झालेला दुसरा आणि अखेरचा सामना भारताने ३७२ धावांनी जिंकला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या....

Team-India

INDvsNZ, 2nd Test: तिसऱ्या दिवसाखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड, न्यूझीलंड अद्याप विजयापासून ४०० धावा दूर

डिसेंबर 5, 2021

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (५ डिसेंबर) तिसरा....

वूSSS! पावसाचे पाणी साचलेल्या मैदानावर शाकिबने अशी केली मस्ती, पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

डिसेंबर 5, 2021

ढाका| पाकिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून टी२० मालिकेत यजमानांना व्हाईटवॉश दिल्यानंतर उभयंतांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मोठा विजय....

Team-India

मुंबई कसोटी जिंकण्याच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाला डबल झटका! दुखापतीमुळे २ खेळाडू मैदानाबाहेर

डिसेंबर 5, 2021

भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये ३ डिसेंबरपासून मुंबई येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना सध्या यजमानांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने....

‘सलामीवीर’ म्हणून खेळलेल्या शेवटच्या कसोटीत पुजाराने केल्या होत्या नाबाद १४५ धावा, मुंबई कसोटीतही…

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ (०४ डिसेंबर) संपला आहे. दिवसाखेर भारतीय संघाने २१ षटकांमध्ये बिनबाद ६९ धावा केल्या असून यजमानांकडे सध्या ३३२ धावांची....

INDvsNZ, 2nd Test: एजाज पटेलच्या १० विकेट्सनंतरही भारत मजबूत स्थितीत, दुसऱ्या दिवसाखेर ३३२ धावांची आघाडी

डिसेंबर 4, 2021

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा शनिवारी (४ डिसेंबर) दुसरा दिवस होता.....

…जेव्हा अश्विन कन्फ्यूज होतो; क्लिन बोल्ड झाल्यानंतरही अष्टपैलूने घेतला रिव्ह्यू, मजेशीर प्रसंग तुम्हीही पाहा

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी कर्दनकाळ बनला आहे. भारतीय संघाचे आघाडीचे ६ फलंदाज आपल्या....

Mayank-Agarwal

मुंबईत शतक करणाऱ्या मयंकच्या कामी आला एका मुंबईकराचाच सल्ला, स्वत: सलामीवीराचा खुलासा

डिसेंबर 4, 2021

मुंबई। शुक्रवारपासून (३ डिसेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना वानखेडे स्टेडियमवम सुरु झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने शतकी....

मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…

डिसेंबर 3, 2021

कोणत्याही फलंदाजासाठी सामन्यात अर्धशतक करणे ही खूप खास बाब असते. याच अर्धशतकाला जर तो शतकात रुपांतरित करू शकला तर त्याच्यासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरतो. नुकतेच....

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या जेमिसनचे शुबमनने केले ‘स्वॅग से स्वागत’, ठोकले ३ जबरदस्त चौकार

डिसेंबर 3, 2021

न्यूझीलंडचा उंच काठीचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन हा भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. मागील कानपूर कसोटीत तर या ६ फूट ८ इंचीच्या गोलंदाजाने भारताच्या....

Virat-Kohil-And-MS-Dhoni

मुंबई कसोटीतून पुनरागमन करत ‘कर्णधार’ विराटने धोनीला सोडले मागे, ‘या’ विक्रमात बनला नंबर १

डिसेंबर 3, 2021

मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरी आणि शेवटची लढत सुरू आहे. या सामन्यातून भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली....

तिसऱ्या पंचांचा विराटवर अन्याय? शून्यावर पव्हेलियनला परतावे लागल्याने कर्णधाराने धारण केला ‘अँग्रीमॅन’ अवतार  

डिसेंबर 3, 2021

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा मागील २ वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करतो आहे. २०१९ पासून त्याच्या बॅटमधून एकही....

Video: मुंबई कसोटीत विराटच्या बॅटमधून निघणार शतक? विश्रांतीवर असूनही घेतोय भरपूर मेहनत

नोव्हेंबर 27, 2021

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला....

पाकिस्तानी फलंदाजाचे विंडीजविरुद्ध झंझावती शतक; गावसकर, गांगुलीसारख्या दिग्गजांवर ठरला वरचढ

ऑगस्ट 23, 2021

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान संघात किंगस्टनच्या सबीना पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. उभय संघात सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा (२१ ऑगस्ट) खेळ....

Previous Next