पॅट कमिन्स

आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष

ऑक्टोबर 16, 2020

दोनवेळा आयपीएल विजेता संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या आयपीएलच्या या हंगामात कामगिरीमध्ये चढउतार पाहायला मिळाला. काही सामने अगदी थोड्या फरकाने जिंकले आहेत तर काही हातातील सामने....

आयपीएल २०२० मध्ये सुपर डूपर फ्लॉप ठरलेले खेळाडू; रसेल, मॅक्सवेलसह ‘या’ खेळाडूंचाही समावेश

ऑक्टोबर 13, 2020

कोरोना विषाणूच्या साथीमुळे इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा यावर्षी युएईमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत जवळपास निम्मे सामने खेळले गेले असून आतापर्यंतचे निकाल आश्चर्यचकित करणारे....

यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक

ऑक्टोबर 8, 2020

कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांच्या योगदानालाही फार महत्त्व असते. क्रिकेटमध्ये असे बरेचदा होते की फलंदाज तुम्हाला एक किंवा दोन सामने जिंकू शकतात, परंतु जर तुम्हाला....

हैदराबादला चीतपट करणाऱ्या कोलकाता संघाचे हेच ते ‘पाच महारथी’

सप्टेंबर 27, 2020

शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा आठवा सामना पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने....

याला म्हणतात योगायोग! तोच फलंदाज, तोच गोलंदाज आणि अगदी सेम टू सेम विकेट

सप्टेंबर 26, 2020

शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील आठवा सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. कोलकाता आणि हैदराबाद या....

गोलंदाजीत फसला म्हणून काय झालं? फलंदाजी करताना ठोकले ४ षटकार

सप्टेंबर 24, 2020

मुंबई । बुधवारी झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या विजयाचा सर्वात मोठा नायक होता. पहिल्या तीन षटकांत केवळ 5 धावा देऊन कोलकाता नाईट रायडर्स संघाचे....

मुंबई विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया; म्हणाला ‘या’ क्षेत्रात करावी लागेल सुधारणा

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी झालेल्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट....

१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा

सप्टेंबर 23, 2020

आज (२३ सप्टेंबर) अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२०चा पाचवा सामना चालू आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला....

हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई

सप्टेंबर 18, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही जगातली सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग मानले जाते. जगातील सर्वोत्तम खेळाडू या लीगमध्ये भाग्य फलंदाजी आणि गोलंदाजीने....

आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

सप्टेंबर 17, 2020

कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएई येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील शाहरुख खान यांच्या मालकीच्या कोलकाता....

पॅट कमिन्सने विचारलं युएईत वातावरण कसं आहे; त्यावर या खेळाडूने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला…

सप्टेंबर 16, 2020

कोलकाता नाईट राइडर्स (केकेआर) चा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन संघाच्या सराव सत्रात भाग घेण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला यूएईमध्ये पोहचला आहे. कोरोना महामारीमुळे खेळाडू आणि सपोर्ट....

आंद्रे रसेलवर अवलंबून आहे कोलकाता नाइट रायडर्सचा संघ; यंदाही दिनेश कार्तिकची परीक्षा

सप्टेंबर 15, 2020

मुंबई । मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या कोचिंग सेट-अपमध्ये बदल केले आहेत. काही नव्या खेळाडूंना संघात देखील समाविष्ट केले आहे, परंतु मुख्य....

आयपीएलच्या सर्व संघातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जे १३व्या हंगामात करु शकतात कमाल

सप्टेंबर 14, 2020

आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएल वर्षाच्या अखेरीस होत आहे. आयपीएल म्हटलं....

आयपीएल२०२० मध्ये १५.५० कोटींची किंमत मिळालेल्या खेळाडूसह खेळण्यास केकेआरचा हा गोलंदाज उत्सुक

सप्टेंबर 13, 2020

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाच्या सुरूवातीला आता जास्त वेळ शिल्लक राहिला नाही. त्याचबरोबर सीपीएलचा भाग असलेले आणि आयपीएलमध्ये भाग घेतलेले....

जेव्हा वेगाचा बादशहा करतो १५०ने गोलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजाचे कौतूक

सप्टेंबर 13, 2020

कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनसाठी हे वर्ष खास आहे. आयपीएलमधील जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या पॅट कमिन्सबरोबर गोलंदाजी करण्यास तो आनंदित....

Previous Next