वनडे विश्वचषक २०२३
नोव्हेंबरच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी हे तीन दावेदार, भारतीय चाहत्यांमध्ये जळफळाट
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार देऊन सन्मानित करते. मागच्या महिन्यात विश्वचषकाचा अंतिम सामना आणि शेवटच्या टप्प्यातील सामने खेळले....
BCCI आणि NCAने पंड्यासाठी बनवला 18 आठवड्यांचा खास प्लॅन, करतोय हार्ड वर्कआऊट; स्वत: शेअर केला Video
Hardik Pandya Recovery: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या मागील महिन्यात पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर....
‘इथे खेळाडूंना सिलेक्ट नाही, रिजेक्ट करतात, ही भारतीय क्रिकेटची…’, इशान किशनविषयी दिग्गजाचे मोठे विधान
Ajay Jadeja on Ishan Kishan: वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणे सोपी गोष्ट नाहीये. ही कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये फक्त 5 खेळाडूंना जमली आहे. त्यात इशान....
बुमराहची गोलंदाजी सुधारण्यासाठी पुढे आला नीरज चोप्रा, पाहा काय दिला सल्ला
भारताचा ऑलिम्पिक सूवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने जसप्रीत बुमराह याला आपला आवडता वेगवान गोलंदाज म्हटले. त्याला बुमराहची ऍक्शन खासकरून आवडते. पण भालाफेकपटूकडून भारतीय गोलंदाजाला एक....
‘जर द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल तर देऊन टाका, नाही तर…’, हे काय बोलून गेला गौतम गंभीर?, वाचा
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला आहे. हा कार्यकाळ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसोबतच संपला आहे. मात्र,....
IPL 2024 लिलावात कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये? केदारपासून ‘ही’ आहेत नावं
जगभरात सर्वाधिक पाहिली जाणारी टी20 स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएल स्पर्धेत खेळून अनेक खेळाडूंनी आपली कारकीर्द शिखरावर नेली आहे. आयपीएल 2024 रिटेन्शन पार....
वर्ल्डकपवर पाय ठेवण्याची कुठलीच खंत नाही! मिचेल मार्श म्हणाला, ‘…पुन्हा करू शकतो’
वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला पराभूत केले. अंतिम सामन्यात भारतीय संघ 6 विकेट्सने पराभूत झाला आणि इतिहासातील तिसरा विश्वचषक जिंखण्याची संधी भारताने....
‘कुणीही सांगेल, MS Dhoni सर्वोत्तम कॅप्टन, पण रोहित शर्मा…’, अश्विनच्या मुखातून निघाले मोठे विधान
भारतीय संघाला आजपर्यंत एकापेक्षा एक कर्णधार मिळाले आहेत. त्यात कपिल देव, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.....
रोहित आणि विराट बद्दल उलटसुलट चर्चा करु नका, स्वतः बीसीसीआयने दिलंय स्पष्टीकरण
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, हे दोन्ही दिग्गज मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाहीत.....
World Cup 2023 Final: पराभवामुळे निराश झाले गावसकर; म्हणाले, ‘आता निवडकर्त्यांना…’
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ 12 वर्षांनंतर किताब जिंकण्याचे स्वप्न घेऊन उतरला होता. भारताने साखळी फेरीत जागतिक दर्जाचे प्रदर्शन करत सर्वच्या सर्व 9....
वर्ल्डकपनंतर लगेच INDvsAUS T20 मालिका खेळवल्याने खवळला ऑस्ट्रेलियन दिग्गज; म्हणाला, ‘आमचा सर्वोत्तम संघ…’
विश्वचषक 2023 स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर तीन दिवसांनी लगेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर....
…तर सूर्यकुमार यादवच होणार पुढचा कर्णधार, विश्वचषकातही करेल नेतृत्व!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या....
कसोटीत ग्लेन फिलिप्सचे जोरदाक कमबॅक, सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या 300+
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील ही मालिका बांगलादेशमध्ये खेळली जात असून मंगळवारी (28 नोव्हेंबर) मायदेशातील परिस्थितीचा फायदा....
‘तीही माणसं आहेत, रोबोट नाहीत…’, भारताविरुद्धची T20 मालिका मध्येच सोडणाऱ्या खेळाडूंविषयी कुणी केले भाष्य?
भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत सामील अनेक खेळाडूंची निवड केली होती. मात्र, आता त्यांच्यापैकी अधिकतर खेळाडू मायदेशी परतणार आहेत.....




















