श्रीलंका दौरा
श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा या स्टेडियमवर खेळण्यात आला. भारताच्या वरिष्ठ....
बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचा रविवार, 18 जुलै रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस अविस्मरणीय तेव्हा झाला, जेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटची कॅप मिळाली आणि त्याचबरोबर....
‘आधीच सगळ्यांना सांगितलं होतं, कुणीही असो, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारच,’ ईशानचा उलगडा
भारतीय संघाकडून 18 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 42 चेंडूमध्ये 59 धावा काढल्या. ईशान किशन हा टी20....
अवघ्या २४ चेंडूत पृथ्वीची ४३ धावांची झंझावती खेळी; गर्लफ्रेंड म्हणाली, ‘आज शोचा टॉपर शॉ’
भारत आणि श्रीलंका संघात काल म्हणजे 18 जुलैला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर....
पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?
भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. श्रीलंका संघावर भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. रविवारी कोलंबो येथे आर प्रेमदासा....
धवन ब्रिगेडचा पहिल्याच वनडेत श्रीलंकेला धोबीपछाड, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना दिले श्रेय
भारत आणि श्रीलंकामध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला. यासह भारताने वनडे मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.....
भारत-श्रीलंका मालिकांसाठी समालोचकांचे पॅनेल जाहीर, भारताच्या ‘या’ २ दिग्गजांचा समावेश
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रविवारपासून (18 जुलै) एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. तत्पुर्वी श्रीलंका बोर्डाने आंतरराष्ट्रीय समालोचन पॅनेल जाहीर केले गेले आहे. श्रीलंका....
पुन्हा खेळणार का कसोटी क्रिकेट? भुवनेश्वर कुमारने दिले ‘हे’ उत्तर
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. भुवनेश्वर कुमारला श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमारने....
‘खरचं.. भारतीय संघाचा हेवा वाटतो, त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत,’ विरोधी संघातून कौतुकाचा वर्षाव
श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रसेल अर्नोल्ड हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी विरोधी संघातील खेळाडूंना सहज वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. जरी विरोधी संघ आपल्यावर दबाव टाकत....
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी कसली कंबर; फ्लड लाइट्समध्ये केला जोरदार सराव, व्हिडिओ व्हायरल
श्रीलंका विरुद्ध भारत संघात एकदिवसीय मालिका 18 जुलै पासून सुरू होणार आहेत. या मालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी(15 जुलै) भारतीय संघाने या मालिकेपूर्वी....
“धोनी नेहमीच संघात असणार नाही, कुलदीपला स्वत:चा मार्ग शोधावा लागेल”
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेला आहे, या संघात फिरकीपटू कुलदीप यादवची देखील निवड झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून कुलदीप खराब फॉर्मचा सामना....
जवळचा भिडू असूनही ‘हा’ क्रिकेटर कुलदीपला म्हणाला, ‘…तर चापट खाशील’; व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल गोलंदाजी बरोबरच आपल्या मजेशीर स्वभावासाठीही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. गुरुवारी बीसीसीआयने चहलचा एक व्हिडीओ ट्वीट केला असून त्यात तो कुलदीप....
शाम मस्तानी, मदहोश… टीम इंडियाच्या ‘कान्हा’चे बासरीवादन तुम्हालाही करेल मंत्रमुग्ध; एकदा ऐकाच
भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन हा सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. ‘गब्बर’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने गुरुवारी संध्याकाळी एक....
ऐकलंत का! श्रीलंकन प्रशिक्षकाचे टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य; म्हणतायत, ‘भारत आपल्या सर्वोत्तम आयपीएल…’
श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी प्रभारी कर्णधार शिखर धवनवर विश्वास दाखवला असून श्रीलंका दौऱ्यावर आलेला भारतीय संघ म्हणजे आयपीएलच्या तार्यांमधून निवड करुन बनलेला....
“हार्दिकला भारताचा कर्णधार न केल्याचे वाईट वाटले, तो चांगला पर्याय ठरला असता”
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेला असून 18 जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टी20 मालिका होईल. या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित....



















