सानिया मिर्झा

सानिया मिर्झाने स्पेशल पोस्ट शेअर करत पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली… 

फेब्रुवारी 2, 2021

अवघ्या १९ व्या वर्षी आंतरराष्टरीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून कारकिर्दीतल्या पहिल्याच क्रिकेट मालिकेत धमाल करणारा. तसेच एकेकाळी पाकिस्तान क्रिकेट गाजवणारा आणि आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संघाला....

शर्यतीचा खेळ पडला महागात! पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारचा अपघात

जानेवारी 11, 2021

पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर कर्णधार व सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याचा काल रविवारी लाहोर येथे कार अपघात झाला. या अपघातात शोएब मलिक फारसा दुखापतग्रस्त झाला....

अरेरे..! कमीतकमी स्वतःच नाव तरी बदल; पाहा का झाला शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल

नोव्हेंबर 18, 2020

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या वाढदिवशी(15 नोव्हेंबर) तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने त्याच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. परंतु चाहत्यांनी....

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी

नोव्हेंबर 15, 2020

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगने, आपली खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या वाढदिवशी अनोख्या....

वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार टेनिस स्टार सानिया मिर्झा

नोव्हेंबर 13, 2020

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा नव्या भूमिकेत दिसणार आहे. सानिया लवकरच टेनिस कोर्टवरून उडी घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ती ‘एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर’ या....

धोनी क्रीडा जगतातील सर्वात विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व; विराट ‘या’ क्षेत्रात अव्वल स्थानी

ऑक्टोबर 28, 2020

सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी कुतूहल असते. त्यांचे नाव आणि आकर्षणामुळे ते स्वतःच समाजात एक ब्रँड बनतात. आणि लोक आंधळेपणाने त्यांचे अनुसरण करतात.....

सानिया मिर्झा म्हणते, एमएस धोनीमधले बरेच गुण शोएब मलिकसारखे

ऑगस्ट 24, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या अचानक निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला.....

सानिया मिर्झाने विचारले, काय मी जाड झालीय का? उत्तर देताना शोएब मलिककडून झाली ‘ही’ मोठी चूक

ऑगस्ट 20, 2020

कोरोना व्हायरमुळे भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या पती शोएब मलिकपासून जवळपास ७ महिन्यांपासून दूर आहे. सानिया तिचा मुलगा इजहानसोबत हैद्राबादमध्ये राहत आहे, तर....

सगळे प्रयत्न करुन झाले! पहा अखेर शोएब- सानिया भेटले की नाही?

ऑगस्ट 18, 2020

मुंबई । पाकिस्तानचा संघ सध्या तीन कसोटी आणि तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौर्‍यावर आहे. पाहुण्या संघाचे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अगोदरच संपुष्टात आले....

सगळे प्रयत्न करुनही शोएब मलिक-सानिया मिर्झा भेट काही होईना; सहा महिन्यांपासून आहेत वेगळे

जुलै 21, 2020

मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हा त्याची पत्नी सानिया मिर्झाला भेटण्यास भारतात....

इंग्लंडला जाण्यापूर्वी शोएब मलिक ‘या’ कारणासाठी भारतात येणार

जून 20, 2020

मुंबई । कोरोना व्हायरसमुळे भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक हे गेल्या 5 महिन्यापासून दूर आहे. सध्या सानिया तिचा मुलगा....

थेट सलमान खानच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न केले होते टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने, पुढे…

जून 7, 2020

बॉलिवूड आणि क्रिकेट जगताचे नाते फार काळापासून राहिले आहे. ते म्हणजे नवाब पतौडी आणि शर्मिला टागोर ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मापर्यंत. ज्या-ज्या वेळी क्रिकेट-बॉलिवूडच्या....

क्रिकेट जगतातील ‘या’ १० क्रिकेटपटूंच्या पत्नींचा हॉटनेस आणि बोल्डनेस पाहून तुम्हीही व्हाल घायाळ…

मे 29, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने एक स्थान आणि नाव कमावले आहे. खेळाडूंनी आपल्या खेळाच्या दमावर चाहत्यांमध्ये वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली आहे. एकीकडे असे क्रिकेटपटू....

सानिया मिर्झा म्हणते, शोएब मलिकची ही गोष्ट अजिबात आवडत नाही

मे 26, 2020

नवी दिल्ली । भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराशी बोलताना आपला पती शोएब मलिकबद्दलच्या सर्वात न आवडणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे. शोएबबद्दल....

सानिया मिर्झाला पाकिस्तानी लोक करताहेत ट्रोल, कारण…

मे 24, 2020

मुंबई । पाकिस्तानमध्ये शुक्रवारी एका विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या विमान दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. लाहोर ते कराची....