सुनील गावसकर
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
भारतीय क्रिकेटचा प्रवास आत्तापर्यंत खूप दैदिप्यमान राहिला आहे. १९३२ मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी खेळून या प्रवासाला सुरुवात झाली. आज २०२० मध्ये भारत क्रिकेटची एक....
ऍसिडिटीला एसटीडी म्हणणाऱ्या परंतू भारतीय क्रिकेटच्या संकटमोचक क्रिकेटरचे किस्से
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज यशपाल शर्मा यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, भारताच्या या धाडसी व संकटमोचकाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूविषयी काही गोष्टी आपण जाणून घेऊया.....
लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू आतुर असतो. प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुचे लॉर्ड्सवर खेळणे हे एक स्वप्न असते. फलंदाज असेल तर शतक आणि....
जगातील ५ महान क्रिकेटर, जे कधीकाळी झाले होते स्वार्थी
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटमधील अधिकाधिक विजय मुख्यत्वे सांघिक कामगिरीच्या बळावर मिळवले जातात. परंतु, कधीकधी काही खेळाडू संघापेक्षा वैयक्तिक कामगिरीवर लक्ष देतात. स्वार्थीपणामुळे वैयक्तिक....
जेव्हा क्रिकेटमध्ये ४ चेंडूत झाल्या होत्या तब्बल ९२ धावा
कधी ऐकलंय का हे ? ४ चेंडूत ९२ धावा आणि मॅच संपली. क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ असे म्हटले जाते. पूर्वापार ही म्हण रूढ झालेली आहे.....
गावसकरांचा ‘तो’ सल्ला पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गजासाठी ठरला मौल्यवान
पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, एकदा त्याला शॉर्ट चेंडूने पुरते चिंतेत टाकले....
तब्बल ३५ मुलांच्या हृदयाच्या सर्जरीसाठी ‘या’ माजी दिग्गजाने घेतला पुढाकार
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी शुक्रवारी (१० जुलै) आपला ७१ वा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस लिटल मास्टर गावसकरांनी लहान मुलांसाठी समर्पित केला आहे.....
चक्क ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित पडली होती ‘या’ भारतीय खेळाडूच्या प्रेमात
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावांचा टप्पा पार करणारे जगातील पहिले फलंदाज सुनील गावसकरांनी १० जुलैला आपला ७१ वा वाढदिवस साजरा केला. लाखो चाहत्यांच्या मनावर....
भारताला आशिया कप मिळवून देणारे पाच कर्णधार, दोघांनी तर २ वेळा जिंकलाय चषक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी २०२० चा एशिया कप रद्द करण्यात आल्याचे परवा सांगितले. त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिलेला आहे. कोरोना....
या ४ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं, ज्यांना मिळवता आले नाही वडिलांसारखे यश
कुटुंबात मुलाची वडिलांच्या पावलांवर चालत जाण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे. मुलगा बऱ्याचदा आपल्या वडिलांसारखे होण्यासाठी प्रयत्न करतो. क्रिकेटच्या खेळातही अशी बरीच मुले आहेत, ज्यांनी आपल्या....
असे ५ भारतीय फलंदाज; जे कसोटीच्या चौथ्या डावात ठरले किंग, विराट आहे या क्रमांकावर
कसोटी क्रिकेट हा एक असा क्रिकेट प्रकार आहे, जिथे फलंदाजांची नेहमीच खरी कसोटी पाहिली जाते. कसोटी क्रिकेटच्या खेळपट्टीवर चेंडू फिरला किंवा जरासा वळला तरी फलंदाजांना....
‘हा’ माजी कर्णधार ड्रेसिंगरुममध्ये आला की सगळे खेळाडू जायचे पळून
नवी दिल्ली । भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी नुकतेच एका मुलाखतीत भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. गावसकरांच्या फलंदाजीबद्दल....
माजी क्रिकेटर म्हणतोय, “सुनील गावसकर नेट्स मधील सर्वात खराब फलंदाज”
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा समावेश जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये होतो. परंतु, माजी भारतीय यष्टिरक्षक आणि माजी निवडसमिती अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी....
वनडे सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होणारे ६ भारतीय फलंदाज
क्रिकेटमध्ये कोणताही फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला की तो स्वत: ला सर्वात वाईट समजतो. तसेच, जर तो सामन्याचा पहिलाच चेंडू असेल, तर संघाची यापेक्षा वाईट....
क्या बात! ज्या क्रिकेट बोर्डाकडून खेळले त्याच बोर्डाचे अध्यक्ष झालेले ४ भारतीय क्रिकेटर
– किरण रासकर १९२८ ला स्थापना झालेल्या बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषविणे ही अभिमानस्पद गोष्ट आहे. विशेषत: अशा देशात, जिथे क्रिकेट हा तमाम भारतीयांसाठी श्वास आहे. बीसीसीआयचे....





