अनिल कुंबळे

गांगुली म्हणतो, २०१९ विश्वचषकातील ३ क्रिकेटर २००३ विश्वचषकात मी भारताकडून खेळवले असते

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळापासून सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या काळापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला लाभले आहेत. त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ...

चाळीशी पार केल्यावर करियरमध्ये पहिले वाहिले शतक झळकवणारा एकमेव फलंदाज, तर कुंबळेच्या नावावर

कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अगदी गोलंदाजालाही या प्रकारात शतकी खेळी करावी असे वाटते. काही खेळाडू अगदी लहान वयात पदार्पण ...

चाळीशी पार केल्यावर करियरमध्ये पहिले वाहिले शतक झळकवणारा एकमेव फलंदाज, तर कुंबळेच्या नावावर

कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अगदी गोलंदाजालाही या प्रकारात शतकी खेळी करावी असे वाटते. काही खेळाडू अगदी लहान वयात पदार्पण ...

सचिन, द्रविड, गांगुली नाही तर हरभजन म्हणतो हा आहे भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू

मुंबई । भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी खेळाडू अनिल कुंबळे ही भारताची सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजीची जोडी आहे. या जोडगोळीने आपल्या फिरकीच्या गोलंदाजीच्या ...

टीम इंडियाशिवाय अजूनही दोन संघांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले २ क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात खूप कमी असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी एकापेक्षा अधिक संघांकडून प्रतिनिधित्व केले आहे. भारताचे ९ क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतीय संघाव्यतिरिक्त इतर संघाकडून ...

राशिद खान म्हणतो, ‘या’ भारतीय फिरकीपटूचा मी जबरा फॅन

मुंबई । अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. नव्या दमाच्या या खेळाडूने अनेक दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून संघाला ...

४ गोलंदाज- क्षेत्ररक्षकांच्या जोड्या, ज्यांनी एकत्र मिळून कसोटीत घेतल्यात ५० पेक्षा जास्त विकेट्स

क्रिकेटमध्ये जेव्हाही भागीदारीच्या विक्रमाची चर्चा केली जाते, तेव्हा त्यामध्ये कोणत्याही दोन फलंदाजांनी केलेल्या धावांच्या भागीदारीला प्राधान्य दिले जाते. तसेच दोन गोलंदाजांनी एकत्र मिळून घेतलेल्या ...

सलग ३ वनडे सामन्यात भोपळाही फोडता न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शून्यावर बाद होणं, हे प्रत्येक खेळाडूंसाठी निराशाजनक गोष्ट असते. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वात जास्त शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूबद्दल बोललं, तर श्रीलंकेच्या जयसूर्या(Sanath ...

अनिल कुंबळेने त्याच्या मुलीसाठी दिला होता मोठा न्यायालयीन लढा

मुंबई । भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांची मुलगी आरुनी कुंबळे ही खूपच प्रसिद्ध आहे. आरुनी आणि कुंबळे यांच्यात खूप चांगली ‘बॉन्डिंग’ असल्याने ...

टीम इंडियाच्या एकेवेळच्या ‘या’ ६ मजबूत खांबाबद्दलचे लक्ष्मणचे हे खास शब्द वाचलेत का?

मुंबई । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहतो. त्याच्या कारकीर्दीत त्याने अनेक ऐतिहासिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. ...

असे क्रिकेटर होणे नाही! जखमी अवस्थेत देशासाठी मैदानावर उतरलेले ५ दिग्गज खेळाडू

कोणताही खेळ म्हटले तरी खेळाडूच्या आयुष्यात दुखापती हा अविभाज्य भाग आहे. यात क्रिकेटपटूंचाही समावेश होतो. अनेक क्रिकेटपटूंना आत्तापर्यंत दुखापतींमुळे त्रास सहन करावा लागला आहे, ...

हे तीघे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय खणखणीत शतक

कसोटी क्रिकेटची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीच्या दशकात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांची दशहत असायची. स्वातंत्र्यानंतर भारतीय संघात सुनिल गावसकरांसारख्या दिग्गज फलंदाजांची भर ...

१० विकेट कुंबळेने घेतल्या होत्या; परंतु संध्याकाळी समजलं की, द्रविड माणूस म्हणून कसा आहे?

‘१९९९’. हे ते वर्ष होते जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता. ९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान संघात मालिका होणार होती म्हणून दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच ...

वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दशहत कोणत्या संघाची असेल, तर ती आहे भारतीय संघाची. भारताने १९८३ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिले वनडे विश्वचषक पटकावले. तर, एमएस ...

भारताच्या वनडे संघाचे ‘हे’ तीन कर्णधार, ज्यांच्या नावावर आहे शंभर टक्के विजयाचा रेकॉर्ड

क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे सुरुवातीच्या काळात एकच स्वप्न असते, ते म्हणजे राष्ट्रीय संघात खेळता यावे. मात्र, काही खेळाडूंना यापुढे जाऊन देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळते. यातील काही खेळाडू या भुमिकेत यशस्वी होतात. तर, काहींच्या पदरी अपयश येते.