आयएसएल २०२०-२१

आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पहिल्यांदाच मिळाला जेतेपदाचा मान; फायनलमध्ये एटीके मोहन बागान पराभूत

—
मार्च 13, 2021

गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने विजेतेपद मिळविले. शनिवारी अंतिम सामन्यात मुंबई सिटीने दोन वेळच्या माजी विजेत्या एटीके....

आयएसएल २०२१ : गोव्याला सडनडेथमध्ये हरवून मुंबई सिटी अंतिम फेरीत

—
मार्च 8, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील पहिल्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत मुंबई सिटी एफसीने सडनडेथमध्ये एफसी गोवा संघाला 6-5 असे हरवून....

आयएसएल २०२०-२१: कट्टर प्रतिस्पर्धी गोवा-मुंबई सिटी आज आमने-सामने

—
मार्च 5, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात पहिल्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने....

आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानला गारद करीत मुंबई सिटीच अव्वल

—
फेब्रुवारी 28, 2021

गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात साखळीतील अव्वल क्रमांकाचा बहुमान मुंबई सिटीनेच पटकावला. रविवारी अखेरच्या साखळी लढतीत एटीके मोहन बागानला 2-0....

आयएसएल २०२०-२१: हैदराबादविरुद्ध गोलशून्य बरोबरीसह गोवा बाद फेरीत दाखल

—
फेब्रुवारी 28, 2021

गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बाद फेरीतील चौथा संघ रविवारी निश्चीत झाला. एफसी गोवा संघाने हैदराबाद एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधत....

आयएसएल २०२०-२१: अकरा गोलांच्या थरारात ओदीशाची ईस्ट बंगालवर मात

—
फेब्रुवारी 27, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी तब्बल 11 गोल झालेल्या लढतीत ओदीशा एफसीने एससी ईस्ट बंगालला 6-5 असे हरविले. स्वयंगोलमुळे....

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सला हरवित नॉर्थईस्ट युनायटेडची बाद फेरीत धडक

—
फेब्रुवारी 27, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएलएल) सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडने बाद फेरीतील प्रवेशावर धडाक्यात शिक्कामोर्तब केले. केरला ब्लास्टर्सला 2-0 असे हरवून निर्णायक विजयासह....

आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून जमशेदपूरची विजयी सांगता

—
फेब्रुवारी 26, 2021

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी(25 एप्रिल) जमशेदपूर एफसीने माजी विजेत्या बेंगळुरू एफसीला 3-2 असे हरविले. याबरोबरच जमशेदपूरने मोसमाची सांगता विजयाने....

आयएसएल २०२०-२१ : बिपीनच्या हॅट््ट्रीकमुळे मुंबई सिटीकडून ओदीशाचा धुव्वा

—
फेब्रुवारी 24, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बुधवारी मुंबई सिटीने साखळीतील अव्वल स्थानाच्या आशा धडाक्यात कायम राखल्या. तळातील ओदीशा एफसीचा 6-1 असा....

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित नॉर्थईस्ट चौथ्या स्थानी

—
फेब्रुवारी 23, 2021

गोवा, दिनांक 23 फेब्रुवारी ः हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने एससी ईस्ट बंगालला 2-1 असे हरविले. या....

आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानने हैदराबादला रोखले

—
फेब्रुवारी 22, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी आघाडीवरील एटीके मोहन बागानने हैदराबाद एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले. बचाव फळीतील पश्चिम बंगालचा....

आयएसएल २०२०-२१: चेन्नईयीनचा एक खेळाडू कमी होऊनही ब्लास्टर्सला फायदा उठविण्यात अपयश; सामन्यात बरोबरी

—
फेब्रुवारी 22, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी दुसऱ्या सामन्यात केरला ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. अखेरच्या दहा मिनिटांत....

आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून गोवा तिसऱ्या स्थानी

—
फेब्रुवारी 22, 2021

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी पहिल्या सामन्यात एफसी गोवा संघाने बेंगळुरू एफसीवर 2-1 अशी मात केली. या विजयासह गोव्याने तिसरा....

आयएसएल २०२०-२१ : कोलकता डर्बी जिंकत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम

—
फेब्रुवारी 19, 2021

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी एटीके मोहन बागानने कोलकता डर्बीत एससी ईस्ट बंगालला 3-1 असे हरविले. स्वयंगोल होऊनही एटीकेएमबीच्या विजयावर....

आयएसएल २०२०-२१ : ओदीशावरील विजयासह एफसी गोवा संघाची बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच

—
फेब्रुवारी 18, 2021

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात एफसी गोवा संघाने बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच कायम राखली. तळातील ओदीशा एफसीवर 3-1....

Next