आयपीएल 2026
“शाब्बास अर्जुन!” मुलाच्या खेळीने सचिन तेंडुलकर भावूक, लेकासाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2026 मध्ये मैदानात उतरताना पाहून भावूक झाला. या हंगामात, अर्जुन ‘लखनऊ सुपर जायंट्स’ संघाचा एक....
IPL 2026: प्लेऑफआधी केकेआरला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर!
आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही भक्कमपणे टिकून असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच,....
गुजरातकडून सीएसकेची धुलाई! ऋतुराजच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी
गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्सला (CSK) अशा एका मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले, ज्याची....
सीएसकेची अशी अवस्था का झाली? माजी भारतीय क्रिकेटपटूने उघड केली 4 मोठी कारणं!
चेन्नई सुपर किंग्ज सध्या आपल्या इतिहासातील सर्वात कठीण कालखंडांपैकी एकाचा सामना करत आहे. पाच वेळा आयपीएल विजेते ठरलेल्या या संघाला सलग तिसऱ्या हंगामात प्ले-ऑफसाठी पात्र....
अंशुल कंबोजचा नकोसा विक्रम: आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज!
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजसाठी आयपीएल 2026 हा सीझन एखाद्या दुःस्वप्नासारखा ठरला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात कंबोजने 4 षटकांत तब्बल 56 धावा दिल्या....
GT vs CSK: लाजिरवाण्या पराभवानंतर सीएसकेवर संकट! बीसीसीआयने कर्णधारासह टीमला दिला मोठा दणका!
आयपीएल 2026 मधील चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास अत्यंत निराशाजनक रितीने संपुष्टात आला. गुरुवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, गुजरात टायटन्सने चेन्नईचा 89 धावांच्या....
आयपीएल 2027 मध्ये एमएस धोनी खेळणार? ऋतुराज गायकवाडने दिला मोठा हिंट; म्हणाला…
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल 2026 मधील मोहीम अखेर संपुष्टात आली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात (league match), गुजरात टायटन्सने सीएसकेवर 89 धावांच्या....
GT vs CSK: गुजरातचा चेन्नईवर 89 धावांनी दणदणीत विजय, सीएसकेचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं
आयपीएलच्या 19व्या हंगामातील 66वा साखळी सामना अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने 89 धावांनी एकतर्फी विजय मिळवला.....
धोनीने चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडली? अचानक रांचीला परतल्याने निवृत्तीच्या चर्चांना उधाण
चेन्नई सुपर किंग्सचा आज गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल २०२६ मधील अखेरचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.....
मुंबईचा पराभव, कोलकाताचा फायदा! केकेआरने प्लेऑफच्या दिशेने टाकलं मोठं पाऊल
आयपीएल 2026 च्या 45व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 4 गडी राखून शानदार विजय मिळवत, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशांना मोठ्या प्रमाणात बळ दिले....
वैभव सूर्यवंशी करणार मोठा इतिहास? अनिल कुंबळेंनी केली ‘या’ विक्रमाबाबत धक्कादायक भविष्यवाणी!
अनिल कुंबळे यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचं जोरदार कौतुक करताना मोठं भाकीत केलं आहे. कुंबळे यांच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार....
‘युनिव्हर्स बॉस’चा विक्रम धोक्यात; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची आयपीएलमध्ये दहशत
आयपीएल 2026 मधील 64व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात....
राजस्थान रॉयल्सची विक्रमी धडाकेबाज कामगिरी; पंजाब-हैदराबादचा विक्रम मोडला
राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 221 धावांचं लक्ष्य गाठत आयपीएल 2026 मध्ये मोठा इतिहास रचला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियम मैदानावर राजस्थानने 19.1 षटकांत....
‘ही तर केवळ सुरुवात आहे, जर माझी कारकीर्द….’, 38 चेंडूत 93 धावा ठोकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं मोठं वक्तव्य
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर, वैभव सूर्यवंशी, आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. लखनऊविरुद्धच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात, वैभवने अवघ्या 38 चेंडूंमध्ये 93 धावांची धडाकेबाज....
6,6,6,6,6,6,6,6,6,6… वैभव सूर्यवंशीने मोडला आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकाॅर्ड; केला ‘हा’ भीमपराक्रम
मंगळवारी, 2026च्या आयपीएल (IPL) हंगामात, राजस्थान रॉयल्सचा (RR) युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने चौकार-षटकारांची अक्षरशः आतषबाजी केली. जयपूरच्या स्टेडियमवर खेळताना, तो शतकापासून अवघ्या सात....


















