इरफान पठान

‘अजूनही सीएसकेसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे,’ माजी क्रिकेटरचे मोठे भाष्य

ऑक्टोबर 20, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने १० सामने खेळले आहेत. त्यातील ३ सामने त्यांनी जिंकले आहेत. तर ७ सामन्यात....

तुम तो छा गये भैया! युवराजच्या बॅटने आतापर्यंत २२० धावा कुटणारा ‘तो’ बनणार केकेआरचा कॅप्टन?

ऑक्टोबर 10, 2020

शनिवारी (१० ऑक्टोबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा २४वा सामना झाला. या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी....

धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देण्याऱ्या पोस्टवर भडकला पठाण; दिली तीव्र प्रतिक्रिया

ऑक्टोबर 10, 2020

इंडियन प्रीमियर लीग २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे आतापर्यंतचे प्रदर्शन जास्त चांगले राहिलेले नाही. त्यामुळे चाहते चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीवर खूप निराश झाले आहेत. अशात....

धोनीच्या नेतृत्वाखाली संपलं या ५ भारतीय क्रिकेटरचं करियर… नाहीतर आज असते दिग्गज खेळाडू

ऑगस्ट 16, 2020

२००४ मध्ये माजी कर्णधार एमएस धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्यास सुरुवात केली. धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठी मोठे योगदान दिले आहे, हे कधीही विसरता येणार नाही.....

विक्रम तर अनेक होतील, पण युसूफ-इरफानचा ‘हा’ विक्रम मोडणे केवळ कठीण

ऑगस्ट 13, 2020

भारतीय क्रिकेटमध्ये इरफान पठाण आणि यूसुफ पठाण यांनी त्यांच्या दमदार प्रदर्शनाने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. या दोन्ही पठान बंधूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान....

शेवटी सचिन वैतागून म्हणाला, दादा टॉसला जा!

जुलै 17, 2020

भारताचा क्रिकेटचा इतिहास पाहिला तर त्यात सौरव गांगुलीशी संबंधित अनेक अध्याय सापडतील. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आक्रमकपणे खेळणे शिकले. अनेक संस्मरणीय सामने जिंकले. मैदानात विरोधकांना....

‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी

जून 17, 2020

भारताचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाची फलंदाजी सरासरी कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त....

बॉलिवूड फिल्ममध्ये आपलीच भूमिका निभावणारे ३ भारतीय खेळाडू

जून 14, 2020

क्रिकेटचे आणि बॉलिवूडचे पुर्वीपासून एक वेगळेच नाते आहे. बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसह लग्न केले. तर, काही भारतीय खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्द संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात आपला....

आम्ही काय फुटाणे विकत होतो काय? ‘या’ खेळाडूच्या वक्तव्यावर वैतागला इरफान

जून 3, 2020

गेल्या २-३ महिन्यांपासून कोरोना व्हायरस या महामरीमुळे भारतभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता लॉकडानडचा ५वा टप्पा चालू आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव थोडाफार कमी झाल्याचे....

…म्हणून सौरव गांगुलीची इच्छा नव्हती की मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करावं

जून 2, 2020

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्रिकेटपटूंनी त्यांचा मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. अशात लाइव्ह चॅटच्या मदतीने खेळाडू चाहत्यांशी संवाद साधत आहेत. परंतु या....

धोनीने तेव्हा भर पत्रकार परिषदेत माझ्या कामगिरीवर केले होते प्रश्नचिन्ह उपस्थित

जून 2, 2020

मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने आपल्या कार्यकीर्दीच्या सुरवातीला चांगली गोलंदाजी करून छाप सोडली होती. मात्र कामगिरीत सातत्यपूर्णचा अभाव असल्यामुळे त्याला संघातील....

आणि १९ वर्षांचा इरफान पठाण म्हणतं होता, मला पाकिस्तानला पाठवू नका

मे 16, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठान हा सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. त्याने नुकत्याच भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनासोबत झालेल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये आपल्या....

आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळालेल्या या खेळाडूच्या भावाने केले भावूक ट्विट

डिसेंबर 20, 2019

2007 टी20 विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य युसुफ पठाणला आयपीएल 2020 च्या लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्सनंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा....

युसूफ पठानने घेतलेल्या अप्रतिम झेलवर राशिद खान म्हणतो….

नोव्हेंबर 10, 2019

शुक्रवारी (8 नोव्हेंबर) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत ‘अ’ गटातील गोवा विरुद्ध बडोदा (Goa vs Baroda) संघात सामना....