ईशान किशन
अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
आयपीएल ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्तम मंच आहे. या हंगामात मुबईचा युवा फलंदाज ईशान किशन, पंजाबचा युवा फिरकीपटूं रवि बिष्णोई या खेळांडूंनी....
आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा
आयपीएल २०२०च्या हंगामाला सुरुवात होऊन १५ दिवस झाले आहेत. यादरम्यान फ्रँचायझी संघांकडून खेळताना फलंदाजांनी चमकदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. यामध्ये मयंक अगरवाल, केएल राहुल,....
IPL 2020 – आज मुंबई-पंजाब संघ आमनेसामने; जाणून घ्या या सामन्याविषयी सविस्तर माहिती
मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 13 वा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होईल. अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना भारतीय....
सुपर ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या बेंगलोर संघाने जिंकलेत ‘हे’ २ सामने
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयपीएलमधील सर्वच संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे नेहमीच आयपीएलमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळतात.....
भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळी करणारे ३ क्रिकेटर्स
आयपीएलच्या या मोसमात भारतीय खेळाडूंचे चांगले प्रदर्शन होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यात एखादा तरी भारतीय खेळाडू चांगला खेळ खेळताना दिसतो. आयपीएल सुरु होण्यापूर्वी युएईच्या मैदानांबद्दल....
सुपर ओव्हरमध्ये ईशान किशनला का पाठवले नाही? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतोय…
मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सोमवारी (28 सप्टेंबर) सुपर ओव्हरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने सुपर ओव्हरमध्ये विजयी धावा केल्या आणि....
हिटमॅन रोहित शर्माने दिले संकेत; हा खेळाडू लवकरच खेळू शकतो टीम इंडियाकडून
मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम (आयपीएल) 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळला जाणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार....
आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद
आयपीएल मधील मुंबई इंडियन्स हा एक बलाढ्य संघ आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईची कामगिरी प्रेक्षणीय होताना दिसते. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल चषकावर....
धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाकडे आहेत या ५ युवा यष्टीरक्षकांचा पर्याय
शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. धोनी गेल्या १ वर्षापासून....
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक
आयपीएल किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी कोणत्याही संघात चांगला फिनिशर फलंदाज आवश्यक असतो. क्रिकेट खेळामध्ये फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. जगातील अनेक....
पृथ्वी शॉ- शुबमन गिलमुळे या ‘५’ युवा खेळाडूंंचं करिअर सुरु होण्याआधीच संपू शकतं
पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे सध्या भारतीय संघाचे उदयोन्मुख युवा खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंचे भविष्य भारतीय संघात उज्ज्वल दिसत आहे. त्यामुळे नवीन युवा....
कोरोना बाधितांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू
सध्या जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतासमोरही कोरोना व्हायरसचे संकट उभे आहे. त्यामुळे विविध स्तरातून केंद्र सरकार, राज्य सरकारला या संकटाविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर....
ट्रेंट बोल्टच्या मुंबई इंडियन्समधील समावेशाबद्दल कोच जयवर्धने म्हणाला…
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमाआधी दिल्ली कॅपिटल्स संघाने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे ट्रेडिंग मुंबई इंडियन्स संघाशी केले आहे. त्यामुळे 2020च्या आयपीएलमध्ये बोल्ट मुंबई इंडियन्सकडून खेळताना....
एकवेळ योयो टेस्ट फेल झालेला खेळाडू पुन्हा सन्मानाने भारतीय संघात
जून महिन्यात योयो टेस्ट फेल झाल्यामुळे भारतीय ‘अ’ संघातील स्थान गमावलेल्या संजू सॅमसनने पुन्हा याच संघात स्थान मिळवले आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या दोन....
यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?
यो यो एन्ड्युरन्स टेस्ट म्हणजे नक्की काय ? टॉपएन्ड स्पोर्ट्स वेबसाइटनुसार यो यो एन्ड्युरन्स टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ....





