एमएसके प्रसाद

..म्हणून एमएस धोनीची झाली नाही भारताच्या टी२० संघात निवड, एमएसके प्रसादने केला खूलासा

ऑगस्ट 30, 2019

पुढील महिन्यात 15 सप्टेंबरपासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने काल(29ऑगस्ट) भारतीय संघाची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिका....

सुनील गावस्करांनी केलेल्या टीकेवर एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर…

जुलै 31, 2019

भारतीय संघाच्या पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी विराट कोहलीला कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात कायम करण्यात आलेले आहे. यामुळे भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील....

निवड समीतीवर अनुभवाच्या कारणावरुन होत असलेल्या टीकेबद्दल प्रसाद म्हणाले…

जुलै 31, 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी निवड समीतीच्या सदस्यांवर होणाऱ्या कमी अनुभवाच्या टीकेवर उत्तर देताना म्हटले आहे की जास्त क्रिकेट खेळले म्हणजे....

…म्हणून अगरवाल, पंतला मिळाली २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

जुलै 22, 2019

रविवारी (21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. भारतीय संघाची घोषणा करताना....

अंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर

जुलै 21, 2019

आज(21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. भारतीय संघाची घोषणा करताना निवड....

एमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य

जुलै 21, 2019

भारतीय संघाच्या पुढिल महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी आज भारताच्या वनडे, टी20 आणि कसोटी मालिकांसाठी संघ जाहीर झाले आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा नियमीत यष्टीरक्षक एमएस धोनी....

ठरलं तर! कोहलीची टीम इंडिया या तारखेला होणार इंग्लंडला रवाना

मे 16, 2019

मुंबई |  ३० मे पासून इंग्लंडमध्ये १२व्या क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघ २२ मे रोजी रवाना होणार आहे. यापुर्वीच काही संघ इंग्लंडमध्ये....

या गोष्टीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडताना विचार केला जाणार नाही!

एप्रिल 9, 2019

30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकासाठी सर्व संघांनी एकएक करत संघ घोषित करायला सुरुवात केली आहे.....

या दिवशी २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियाची होणार घोषणा…

एप्रिल 8, 2019

30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचाच कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी एकएक करत संघ....

विश्वचषकासाठी टीम इंडियाची या दिवशी होणार घोषणा…

एप्रिल 1, 2019

आयसीसी 2019 विश्वचषकासाठी आता 2 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच संघांनी संघबांधणीची सुरुवात केली असून या महिन्यात सर्व संघांना त्यांच्या 15 जणांच्या खेळाडूंची....

या कारणामुळे केएल राहुलची ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील जागा झाली पक्की

फेब्रुवारी 19, 2019

24 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांच्या मालिकांना सुरुवात होणार आहे. या मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली....

खेळाडूंपाठोपाठ भारताचे निवड समिती सदस्यही होणार मालामाल

जानेवारी 22, 2019

भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा केला आहे. या दौऱ्यात भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट....

होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला

जानेवारी 14, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मालिकेतून संघाबाहेर ठेवले आहे. तसेच त्याची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही निवड....

कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले

जानेवारी 8, 2019

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने सिडनी कसोटीमध्ये नाबाद 159 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये शतक....

आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

नोव्हेंबर 6, 2018

विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज टी२०मध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या टीम इंडिया या मालिकेत चांगली खेळत....