क्रिकेटच्या बातम्या मराठीत
‘फर्स्ट स्टॉप मुंबई’; इंग्लंडला जाण्यापूर्वी अश्विनसह ‘या’ भारतीयांनी गाठली मुंबई, पाहा खास फोटो
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना अवघ्या काही दिवसांवर आहे. सर्वच क्रिकेट चाहते हा मोठा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा सामना १८ जून ते....
बड्डे स्पेशल: भारतीय महिला क्रिकेटरसोबत झाला होता वाद, आता त्याच संघाचे बनलेत ‘महागुरु’; जाणून घ्या त्यांच्याविषयी
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी....
WTC फायनलपुर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय, त्रिशतक करणाऱ्या ‘या’ शिलेदाराची साहाचा बॅकअप म्हणून नियुक्ती
येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड....
‘भारतीय संघात नक्की स्थान मिळेल’, केकेआरच्या ‘या’ खेळाडूने व्यक्त केला विश्वास
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत उल्लेखनीय....
भारतीय क्रिकेटला मोठा धक्का! ओडीशाचे माजी कर्णधार काळाच्या पडद्याआड, हरभजनने ट्विट करत व्यक्त केला शोक
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असंख्य लोक आपले प्राण गमावत आहे. अशातच ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, दिवंगत शिल्पकार आणि राज्यसभेचे खासदार रघुनाथ....
डेटवर येणार का? चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला मयंती लँगरने दिले होते भन्नाट उत्तर
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला जगातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग मानली जाते. या स्पर्धेत फक्त मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंचीच चर्चा नसते तर मैदानाबाहेर असलेले समालोचक ही तितक्याच चर्चेत....
बाप तो बापच असतो!! इंग्लंड दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरसाठी त्याच्या वडिलांनी सोडले घर, काय आहे कारण वाचा
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथॅम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यांनतर इंग्लंड संघाविरुद्ध ५....
“हा तुमच्या काकाचा संघ नाही की, तुम्ही प्रत्येक फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाजी कराल”
पाकिस्तान संघाने गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्यात देशात जाऊन वनडे आणि टी -२० मालिकेत....
भारतीय संघाला मिळाला मोठा दिलासा, इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातील ‘हे’ तीन खेळाडू पूर्णपणे फिट
कोरोनाचा कठीण काळ असताना देखील भारतात आयपीएल २०२१ स्पर्धेचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कडक बायो बबलचा वापर करण्यात आला होता. मात्र, पहिला....
आणखी काय हवं? आयपीएलमध्ये ३२० धावा करणाऱ्या दिग्गजाला दक्षिण आफ्रिकेने केले दुर्लक्ष, कारण अजूनही अस्पष्ट
दक्षिण आफ्रिका संघ लवकरच वेस्ट इंडिज संघासोबत कसोटी आणि टी -२० मालिकेत आमने सामने येणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने, मंगळवारी (१८ मे....
आयपीएल इतिहासातील १० शिलेदार, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन जिंकून दिला सामना; रोहित शर्माने ‘इतक्यांदा’ केला हा कारनामा
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. आपण टी२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या पावरप्लेच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकार मारणारे अनेक फलंदाज पाहिले....
पाकिस्तानी गोलंदाजाचा धारदार ‘रिव्हर्स स्विंग’ पाहून दिग्गज फिरकीपटू अश्विनही झाला थक्क; पाहा तो व्हिडिओ
पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला आपल्या काळात ‘स्विंग गोलंदाजीचा किंग’ म्हटले जायचे. आपल्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीने तो भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल....
“ही पहिली पायरी आहे, आशा आहे की यानंतर तरी भारत आणि पाकिस्तानमधील नातेसंबंध सुधारतील”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जायची. ज्यामध्ये क्रिकेट....




















