क्रिकेटच्या बातम्या मराठीत
मॅच फिक्सिंगची एक चूक अन् कारकिर्दीवर लागला पूर्णविराम; नाहीतर आज असता जडेजाचा पर्यायी अष्टपैलू!
क्रिकेटसारख्या जेंटलमन खेळात मॅत फिक्सिंगसारखा प्रकार घडणे म्हणजे कलंक लागण्यासारखेच असते. एका सामन्यात फिक्सिंग केल्यामुळे खेळाडूची संपूर्ण कारकीर्द संपुष्टात येते. भारतातही असे काही क्रिकेटपटू होऊन....
धोनीच्या काळात हिट ठरलेली ‘कुलचा’ जोडी का तुटली? स्वत: युजवेंद्र चहलने सांगितले कारण
भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या जोडीने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने वेगळीच छाप सोडली होती. दोघांनीही एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली....
इंग्लंड दौरा नडला; ५ भारतीय क्रिकेटपटू, जे इंग्लंडच्या भूमीत ठरले फ्लॉप अन् कसोटी संघातून मिळाला डच्चू
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल सांगता येत नाही. अनेक क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय संघात....
“तो रिषभ पंतच आहे, ज्याने भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोवलंय”
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आहे. भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत....
कसोटी चॅम्पियनशीप: भारतीय मूळ असलेला न्यूझीलंडचा पठ्ठ्या टीम इंडियासाठी ठरणार डोकेदुखी, केलीत ४ शतके
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या काही दिवसातच रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ विश्व....
भारतासाठी खुशखबर; २.९९च्या इकोनॉमीने विकेट्स घेणारा ‘हा’ इंग्लिश गोलंदाज कसोटी मालिकेला मुकणार!
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड....
दुर्दैव! ८७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटरला दोन वेळचं अन्नही मिळेना, आश्विनने ट्विट करत केली मदतीची याचना
वेस्ट इंडिज संघाचा माजी वेगवान गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन हे आपल्या काळात आपल्या धारदार वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. वेस्ट इंडीज संघासाठी १९८०-९० च्या दशकात क्रिकेट खेळणाऱ्या....
आयपीएल आयोजनासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला लागणार कात्री? पाहा काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच कडक बायो बबल असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स....
पहिल्याच चेंडूवर षटकार अन् तिसऱ्याच सामन्यात शतक, इंग्लंडच्या भूमीत पंतचा दबदबा; गाजवणार आगामी दौरा
भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम....
INDvNZ: विराटचा भिडू भारतीय फलंदाजांसाठी ठरणार कर्दनकाळ, अवघ्या ६ कसोटीत घेतल्यात ३६ विकेट्स
येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने....
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हा’ असावा रोहितचा सलामी जोडीदार, चाहत्यांच्या मागणीने धरला जोर
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-१ ने विजय मिळवून....
भारीच की! श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाला ‘द वॉल’ राहुल द्रविडचं देणार प्रशिक्षण?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम आणि रोमांचक सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे.....
मैदानात पुन्हा एकदा घुमणार ‘इंडिया.. इंडिया..’चा गजर, WTC फायनलमध्ये ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश!
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा परिणाम क्रिकेटवरही पाहायला मिळाला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. तरीही कोरोनाच्या सावटाखाली हळूहळू....
एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी
बुधवारी (१९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १९ खेळाडूंना जागा....
इथेही भेदभाव! भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा, टॉप ग्रेडच्या खेळाडूंना पुरुषांपेक्षा ६.५ कोटी कमी
बुधवारी (१९ मे) बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एकूण १९ खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये स्थान मिळाले आहे. गतवर्षी २२ खेळाडूंना....



















