चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
सीएसकेमुळे आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची वाचलीये कारकीर्द, करियर संपल्याचे बोलले जात असलेल्यांना धोनीने दिली संधी
आयपीएल 2023च्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्स राखून विजय....
‘रॉयल’ विजयानंतर अश्विनच्या आनंदाला उधाण! पत्नी आणि लेकीलाही आभाळ झाले ठेंगणे, पाहा व्हिडिओ
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला साखळी फेरीतील ६८वा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील संघाने ५ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह राजस्थानने थेट पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी....
बाबो! मोईन अलीचा ‘तो’ चौकार पडला पाच लाखाला, आता काय होणार एवढ्या पैशांचं?
आयपीएल २०२२च्या ६८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसोबत भिडले. राजस्थान रॉयल्सने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. सीएसकेला जरी पराभवाचा सामना करावा....
सीझनचा शेवटचा सामनाही कसा काय गमावला? शेवटी धोनीने मनातलं उत्तर दिलं, पाहा काय म्हणाला
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६८वा साखळी फेरी सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने....
एमएस धोनी आणि गॅरी कर्स्टनला एकत्र पाहून सुखावले फॅन्स; पाहा खास व्हिडिओ
आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला ७ विकेट्सने पराभूत केले. गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या. सीएसकेला जरी....
कोण आहे ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पथिराना, ज्याने सीएसकेकडून केले दिमाखात आयपीएल पदार्पण
आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. उभय संघातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.....
अरेरे! तब्बल १४०० किमी अंतर कापून धोनीला पाहायला आला होता चाहता, पण झाली निराशा
प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने रविवारी (१५ मे) त्यांचा विजयरथ थांबू दिला नाही. सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी....
टूक टूक अकादमीचे अध्यक्ष..! गुजरातविरुद्ध अर्धशतक करूनही ट्रोल झाला ऋतुराज, जाणून घ्या कारण
आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सने हा सामना ७ विकेट्सने नावावर केला. प्रथम....
ये हुई ना बात! ‘मराठमोळ्या’ ऋतुराजने सचिनच्या होम ग्राउंडवरच मोडला त्याचा ‘स्पेशल’ विक्रम
आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात लढत झाली. चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे स्वस्तात बाद झाला, पण....
गुजरातने कायम राखली विजयाची परंपरा, सीएसकेला ७ विकेट्सने झुकवले; साहा विजयाचा शिल्पकार
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी (१५ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६२ वा सामना झाला. प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेल्या गुजरात आणि....
दिवंगत क्रिकेटर सायमंड्सला चेन्नई आणि गुजरातच्या खेळाडूंनी ‘अशी’ वाहिली श्रद्धांजली
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याचा शनिवारी (१४ मे) कार अपघातात मृत्यू झाला आहे. तो ४६ वर्षांचा होता. या धक्कादायक वृत्तानंतर क्रिकेटविश्व शोकसागरात बुडाले आहे. वर्षभरात....
सीएसकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलला पंत; म्हणे, ‘आमचे खेळाडू कोरोना आणि फ्लू आजाराने…’
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेला आयपीएल २०२२मधील ५५वा सामना ९१ धावांनी गमावला. सलामीवीर डेवॉन कॉनवेच्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २०८....
दिल्लीवरील मोठ्या विजयानंतर सीएसके बनवू शकते का प्लेऑफमध्ये जागा? कर्णधार धोनी म्हणाला…
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०९ मे) आयपीएल २०२२चा ५५वा सामना खेळला गेला. दिल्लीच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना चेन्नईने....
‘कर्वे नगरच्या पोरी, जगात भारी’, हटके पोस्टरमुळे सीएसकेचा पुणेकर चाहता आला चर्चेत
आयपीएल, या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये दिसणारा चेहरा रातोरात प्रसिद्ध होतो. अगदी खेळाडूंपासून ते दर्शकांपर्यंत सर्वांना ही गोष्ट लागू होते. आजवर बऱ्याच मिस्ट्री गर्ल्स, क्रिकेटपटूंकडे वेगवेगळ्या....




















