चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

Ruturaj-Gaikwad

सचिन तेंडूलकरनंतर आयपीएलमधील ‘या’ भारी विक्रमावर फक्त ऋतुचा ‘राज’, ठरला दुसराच भारतीय

एप्रिल 17, 2022

आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची गाडी यंदा डगमगताना दिसत आहे. त्यांना आतापर्यंत हंगामातील ५ पैकी केवळ एकच सामना....

Deepak-Chahar

दीपक चाहर अखेर आयपीएलमधून बाहेर, सीएसकेला मोठा धक्का

एप्रिल 15, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा ४ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आणि  टीम इंडियाच्या लाखो चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सीएसके संघासाठी प्रमुख आधार....

Robin-Uthappa

आरसीबीच्या गोलंदाजांना खणखणीत ९ षटकार चोपत रॉबिन उथप्पाचा मोठा विक्रम, दिग्गजांच्या यादीत झाला सामील

एप्रिल 13, 2022

मंगळवारी (दि. १२ एप्रिल) आयपीएल २०२२च्या २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले. सीएसकेसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता, कारण त्यांची चालू आयपीएल....

Faf-Du-Plesis-Ravindra-Jadeja

जडेजापुढे विजयरथावर स्वार फाफचे आव्हान! हर्षलच्या जागी बेंगलोरमध्ये घातक गोलंदाज, पाहा प्लेइंग इलेव्हन

एप्रिल 12, 2022

मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२चा २२वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना....

Deepak-Chahar

आधीच जखमी असलेल्या दीपक चाहरबाबत वाईट बातमी, सीएसकेपुढील अडचणींमध्ये वाढ

एप्रिल 12, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा २२ वा सामना मंगळवारी (१२ एप्रिल) खेळला जाणार आहे. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून चेन्नई....

MS-Dhoni

इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल

एप्रिल 10, 2022

शनिवारी (९ एप्रिल) आयपीएलच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात ८ विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर....

Bhuvneshwar-Kumar-Ruturaj-Gaikwad

‘भुवनेश्वर आता विकेट घेणारा गोलंदाज नाही राहिला’, अनुभवी गोलंदाजांवर माजी क्रिकेटरकडून टीका

एप्रिल 9, 2022

शनिवारी (०९ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना विशेष प्रदर्शन करता....

ravindra-jadeja 1

बॅकफूटवर पडलेल्या सीएसकेकडून रविंद्र जडेजाचे ‘दीडशतक’, धोनी, रैनानंतर ठरला तिसराच खेळाडू

एप्रिल 9, 2022

भारतातील मुंबई, पुण्याच्या मैदानांवर सध्या आयपीएल २०२२चे सामने खेळले जात आहेत. शनिवारी (०९ एप्रिल) या हंगामातील तिसरी डबल हेडर खेळवली गेली. यातील पहिला सामना मुंबईच्या....

Punjab-Kings-Chennai-Super-Kings

चेन्नईची IPL इतिहासातील खराब सुरूवात, सलग तिसरा सामना गमावला; पंजाब ५४ धावांनी विजयी

एप्रिल 3, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईने जबरदस्त प्रदर्शन केले. परंतु....

Vaibhav-Arora

पंजाबच्या नव्या शिलेदाराने पदार्पणातच मैदान मारलं, चेन्नईच्या २ तगड्या फलंदाजांना बाद केलं

एप्रिल 3, 2022

रविवारी (०३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज या संघात मुंबईच्या मैदानावर झालेला आयपीएल २०२२मधील अकरावा अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना....

Mukesh-Choudhary

चेन्नईचा नव्या दमाचा ‘किंग’! पदार्पणात सपाटून मार खाल्यानंतर पंजाबच्या कर्णधाराला पहिल्याच षटकात केले आऊट

एप्रिल 3, 2022

आयपीएल २०२२चा अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. रविवारी (०३ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईच्या चाहत्यांना संघाकडून....

MS-Dhoni-CSK

थाला @३५०! धोनीचा टी२०त ‘भीमपराक्रम’, मैदानावर पाऊल ठेवताच शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

एप्रिल 3, 2022

रविवारी (०३ एप्रिल) मुंंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२२चा अकरावा सामना खेळला गेला. हा सामना जिंकत चेन्नईकडे हंगामातील पहिला....

Ravindra-Jadeja-Mayank-Agarwal

CSK vs PBKS | कर्णधार जडेजाने जिंकली नाणेफेक, पंजाबकडून २ खेळाडूंचे पदार्पण; पाहा उभय संघ

एप्रिल 3, 2022

रविवारी (०३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. हा सामना जिंकत चेन्नई हंगामातील त्यांचे....

Mayank-Agarwal-and-Ravindra-Jadeja

IPL 2022| केव्हा, कुठे आणि कसा पाहाल चेन्नई वि. पंजाब सामना, जाणून घ्या सर्वकाही

एप्रिल 3, 2022

आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमने सामने असणार आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत फलंदाजांना खूप धावा....

CSK-vs-PBKS

IPL2022| चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

एप्रिल 3, 2022

आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चार वेळा आयपीएल ट्रॉफी विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने असतील. हा सामना रविवारी म्हणजेच....

Previous Next