फिरकीपटू
दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी
मुंबई । रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिला सामना खेळला. त्याने जोरदार सुरुवात केली. एका षटकात दोन गडी बाद करून त्याच्या जुन्या संघाला....
मलिंगाच्या अनुपस्थितीत अमित मिश्राला खुणावतोय आयपीएलमधील ‘हा’ सर्वात मोठा विक्रम
मुंबई । अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायझी संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मिश्रा या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाचा....
पराक्रम केलाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने, आनंद झाला युएईमध्ये असलेल्या विराट कोहलीला
मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली युएईमध्ये आयपीएल 2020 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे आरसीबीचा एक गोलंदाज इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे.....
मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार
मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सुरेश रैना नंतर टीमच्या आणखी एका....
जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना
मुंबई । चेन्नई सुपर किंग्ज संघ चांगलाच संकटात सापडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे अनुभवी खेळाडू सुरेश रैना भारतात परतला आहे आणि तो आयपीएलचा 13 वा हंगाम....
सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात
मुंबई । अफगाणिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नबी याने सीपीएल 2020 मध्ये पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. त्याने कॅरिबियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सामन्यात आपल्या....
कुलदीपने दिला ‘त्या’ आठवणींना उजाळा; म्हणतो, ‘या’ दिग्गजाला भेटल्यावर पहिले १० मिनिटे काहीच बोललो नव्हतो
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्न हा भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवचा कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनचा आवडता गोलंदाज आहे. वॉर्नबरोबरच्या आठवणींना उजाळा देत त्याने म्हटले....
विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
मुंबई । भारताचा ‘लेग स्पिनर’ युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तो त्याच्या गमतीशीर व्हिडिओ आणि कमेंट्ससाठी ओळखला जातो. तो मेहमीच सोशल मीडियावर आपल्या....
कुलदीप यादवच्या वर्कआउटचा व्हिडिओ पाहून फॅन्स झाले हैराण; मात्र धवनने केले ट्रोल
मुंबई । आयपीएल२०२०च्या घोषणेनंतर भारतीय खेळाडू मैदानात परतू लागले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज कुलदीप यादवनेही युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२० स्पर्धेसाठी सराव सुरू केला आहे.....
आदिल रशीदने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला इंग्लडचा पहिला फिरकीपटू
मुंबई । काल(१ ऑगस्ट) आयर्लंडविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. साऊथॅम्प्टनच्या एजेस....
‘त्याने अश्विन समोर द्विशतक केले, तर आता तो कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा सामना करु शकतो’
मुंबई । डॉम सिब्लीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यातील पहिला डावात 120 धावांची खेळी करून सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इंग्लंड क्रिकेट संघाचा....
रैना- धोनीमध्ये कर्णधार विराट कोहली या खेळाडूला देणार नाही टीम इंडियात संधी
मुंबई । भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे. 2018 साली त्याने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे त्याला....
कोरोनामुळे ४ महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये अडकलेला क्रिकेटर अखेर वेस्ट इंडिजला रवाना
मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर पाकिस्तानमध्ये चार महिने राहिल्यानंतर अखेर वेस्ट इंडिजला रवाना झाला. इम्रान ताहिर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळण्यासाठी पाकिस्तानात होता.....
वीजेचे बिल पाहून हा क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, संपूर्ण मोहल्ल्याचे बिल पाठवले की काय…
मुंबई । आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीने विरोधी संघातल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा हरभजन सिंग सोशल मीडियावर भज्जू पा नावाने प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर....





