बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी मालिका
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने विजय मिळवला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्यात....
VIDEO: सामना जिंकताच अश्विनचा एकच जल्लोष! ड्रेसिंग रूममधील विराट, राहुलची रिऍक्शन व्हायरल
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांचा शानदार खेळ पाहायला मिळाला. ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रविवारी (25 डिसेंबर) भारताने 3....
बांगलादेशविरुद्ध विजय मिळवताच टिम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, पाहा सामन्यानंतर काय घडले
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाकामध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने थरारक विजय मिळवला. यामुळे भारताच्या आयसीसी कसोटी....
आतल्या गोटातील बातमी! मालिका विजयानंतर कर्णधार राहुल म्हणाला, ‘खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये…’
रविवारी (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमसच्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवला. यासोबतच भारताने ही मालिका 2-0ने खिशात घातली. भारताने दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय....
राहुलला तोडावी लागली धोनीची परंपरा, मालिका विजयानंतर ‘या’ खेळाडूच्या हातात सोपवली ट्रॉफी
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. गुरूवारी (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 3 विकेट्सने थरारक विजय....
नॉर्मल वाटलो का! अश्विनने 2022मध्ये कसोटीत चोपल्या विराट अन् श्रेयसपेक्षा जास्त धावा, आकडा वाचाच
भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यात आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. भारताने या दौऱ्यात बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. यात वनडेत....
अश्विन-श्रेयसच्या भन्नाट खेळीने भारताचा दुसऱ्या कसोटीत रोमांचक विजय, मालिकाही घातली खिशात
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने रोमांचक विजय....
तेव्हा सचिन-द्रविड आणि सेहवागही 100 धावा करू शकले नाहीत, आज बांगलादेशविरुद्ध भारताचे काय होणार?
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. ढाकामध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले.....
राहुलला आता ‘आऊट ऑफ फॉर्म’ म्हणता येईल! 8 वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत ठोकली ‘इतकी’ शतके
क्रिकेटमध्ये सलामीवीर जोडी उत्तम सुरूवात करून देईल अशी सर्व संघाची इच्छा असते. मग तो प्रकार कोणताही असो, मात्र भारताचे सलामीवीर संघाला चांगली सुरूवात करून देण्यात....
BANvIND: दुसऱ्या कसोटीत विजयासाठी भारतासमोर 145 धावांचे आव्हान, टीम इंडिया मारणार का मैदान?
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvsIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....
तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याचा आज (24 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. यावेळी....
हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच
बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना यजमान संघासोबत खेळत आहे. हा सामना ढाकाच्या शेर ए बांगला या स्टेडिअमवर सुरू आहे.....
BANvIND: पंत-अय्यरच्या भन्नाट खेळीने दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव तीनशेच्या पार
भारताचा युवा विकेटकीपर रिषभ पंत याने ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपासून कसोटीतील प्रभावशाली कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या एका पाठोपाठ विकेट्स पडत असताना महत्वाची....
VIDEO: रिषभ पंतने रनआऊट होण्यापासून वाचवले, तरी विराट भडकला; रिऍक्शन व्हायरल
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी उत्तम प्रदर्शन केले. पहिल्या सत्रातच भारताच्या एका पाठोपाठ विकेट्स....




















‘तू काय आता बीसीसीआयचा अध्यक्ष नाही तर…’ लाईव्ह टीव्हीवर गांगुलीला हे काय बोलून गेले गावसकर
भारतीय दिग्गजांच्या यादीत सुनील गावसकर आणि सौरव गांगुली यांना गणले जाते. दोघांनीही सलामीला फलंदाजी करत वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या....