भारताचा श्रीलंका दौरा 2026
SLvsIND: 81 विकेट्स, 6 शतके… गॉलचे ग्लॅडिएटर्स! भारताने श्रीलंकेचे ‘हे’ आव्हान पार केले, तर विजय निश्चित
मागील काही महिन्यांपासून भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चिंताजनक राहिली आहे. संघाने गेल्या दोन वर्षांत मायदेशात दोन मोठ्या मालिका गमावल्या. आता संघासमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. दोन....
Sarfaraz Khan ची टीम इंडिया कमबॅक स्टोरी, काश्मीरमध्ये कसून सराव अन् घटवलं 17 किलो वजन!
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेची सुरूवात येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी निवडलेल्या भारतीय संघात दोन मोठे....
अजित आगरकरांवरचे संकट टळले, अव्वल क्रमांकाच्या दावेदाराने मुख्य निवडकर्ता होण्यास दिला नकार!
जेव्हापासून अजित आगरकर यांनी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून संघाच्या कामगिरीत चढ-उतार दिसला आहे. संघाने मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली,....
श्रीलंका कसोटी मालिकेआधी सरावादरम्यान शुभमन गिल जखमी! टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून, त्याची सुरूवात 15 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी....
“वरिष्ठ खेळाडूंचा आदर करायला हवा,” नुकतेच निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेचा भारतीय क्रिकेटला टोला
भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ अपराजित राहिला, मात्र त्याला आता भारतीय कसोटी क्रिकेटबद्दल....
आधी जसप्रीत बुमराह बाहेर, आता आणखी एका खेळाडूच्या फिटनेसबाबत शंका! श्रीलंका दौऱ्याला मुकण्याची शक्यता
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाल्याने तो दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. या दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवडला, तेव्हा त्याचा समावेश करण्यात....
IND Squad For SL Test: विकेट्स घेतल्या….धावा केल्या, तरी निवड झाली नाही; ‘या’ खेळाडूंसोबत झाला अन्याय!
मंगळवारी (28 जुलै) श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले, तर सारांश जैनची पहिल्यांदाच वरिष्ठ....
188 विकेट्स अन् 2200 धावा, सारांश जैन कोण? 33 वर्षीय फिरकीपटूची श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पहिल्यांदाच निवड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (28 जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्याच्या संघाची घोषणा केली आहे. संघात मध्य प्रदेशच्या सारांश जैनचा समावेश....
श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक वृत्त! स्टार अष्टपैलू फिट आणि निवडीसाठी उपलब्ध
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून, ती आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2025-27....
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ निवड; वॉशिंग्टन सुंदरबद्दल चिंता, तर बुमराहसह ‘स्टार’ फिरकीपटू परतणार!
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यासाठी लवकरच संघाची घोषणा केली जाणार....
















SL vs IND: निवृत्तीनंतरही अजिंक्य रहाणे श्रीलंका दौऱ्यावर? आपल्या नव्या इनिंगची सुरूवात करण्यास सज्ज
भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये परतत आहे, यंदा....