टॅग: रणजी ट्रॉफी 2019-20

Photo Courtesy: Twitter/@ICC

त्याने एका हंगामात ६७ विकेट्स घेतल्यात, त्याला अजून एक संधी मिळालाच हवी; पुजाराचा ‘त्या’ गोलंदाजांला पाठिंबा

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये कठोर मेहनत घेताना दिसून येतात. अनेकांना त्यांच्या अथक परिश्रमाचे ...

बचपन के यार, सौराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार

-आदित्य गुंड नव्वदच्या दशकात राजकोटच्या रेल्वे कॉलनीत दोन क्रिकेटवेडे मित्र एकत्र सराव करत. सरावात एकजण दुसऱ्यापेक्षा जास्त चांगला कसा खेळेल ...

जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ

राजकोट। रणजी ट्रॉफीच्या ८६ व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे काल(१३ मार्च) पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. ...

तब्बल १३ वर्षांनंतर बंगाल रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात

काल (3 मार्च) ईडन गार्डन येथे बंगाल विरुद्ध कर्नाटक संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पार पडला. हा सामना ...

रणजी ट्रॉफी २०१९-२०: या संघामध्ये रंगणार सेमीफायनलचा थरार

20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान रणजी ट्रॉफीच्या 2019-20 हंगामातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. या फेरीनंतर आता उपांत्य फेरीसाठी अंतिम 4 ...

ऐकावं ते नवलच! चक्क गाय मैदानात शिरल्याने रणजी सामन्यात आला व्यत्यय

क्रिकेटमध्ये अनेकदा पावसामुळे किंवा खराब हवामानामुळे व्यत्यय आलेला पाहण्यात येतो. किंवा अनेकदा कुत्रा, मधमाशा मैदानात आल्याने सामना थांबलेला अनेकांनी पाहिला ...

रणजी ट्रॉफी २०१९-२०: जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणाऱ्या ८ संघांचा लेखाजोखा

-आदित्य गुंड रणजीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून सुरू झाले आहेत.  गेल्या 2 महिन्यात 38 संघाच्या एकूण 3 गटांचे मिळून 169 ...

क्रिकेट सुरु झालं इंग्लंडमध्ये, पण आज सोनेरी इतिहास लिहीला तो भारतीयांनी

भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम सुरु आहे. या हंगामात 12 फेब्रुवारीपासून 9 फेरीला सुरुवात झाली. या फेरीत खेळला ...

सर्फराज खानची एक्सप्रेस काही थांबेना! ३०१, २२६, ७८, २५ धावांच्या खेळीनंतर आता केल्या एवढ्या धावा

मुंबई। भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा 86 वा मोसम सुरु आहे. या मोसमातील 9 व्या फेरीत मुंबई संघाचा सामना मध्य प्रदेश ...

जगात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम करण्याची मुंबईकर खेळाडूला होती संधी, पण…

रणजी ट्रॉफी 2019-20 च्या मोसमात सातव्या फेरीतील मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेशचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे मुंबईचा युवा फलंदाज ...

एकेवेळी फिटनेसवरुन प्रश्न उपस्थित केलेल्या खेळाडूने त्रिशतकी खेळीने विराटला दिले जोरदार उत्तर

रणजी ट्रॉफीमध्ये सहाव्या फेरीत मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश संघात पार पडलेला सामना आज(22 जानेवारी) अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबईकडून सर्फराज ...

…आणि मनोज तिवारीचा फोटो झाला या कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना ...

तब्बल ३० चौकार ठोकत या भारतीय क्रिकेटपटूने केले त्रिशतक पूर्ण

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना ...

टीम इंडियासाठी खुशखबर, हा खेळाडू पुनरागमनासाठी झाला सज्ज, पहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघात सामील होईल. त्याला कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक ...

एकही धाव न देता बिहारच्या या गोलंदाजाने घेतल्या तब्बल ७ विकेट्स

पटना। रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धेतील चौथ्या फेरीत बिहारने मिझोरमविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बिहारच्या या विजयात अभिजित साकेतने दुसऱ्या ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.