लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
कोलकाताची विजयी घौडदौड जारी, लखनऊचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव
आयपीएल २०२४ च्या ५४व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं लखनऊचा....
नाणेफेकीचा कौल लखनऊच्या पारड्यात, कोलकाताला फलंदाजीचं निमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग ११
आयपीएल २०२४ च्या ५४व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊनं नाणेफेक....
दुखापतग्रस्त मयंक यादवला जसप्रीत बुमराहकडून मिळाल्या खास टिप्स! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
आयपीएल 2024 चा 48 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईनं लखनऊसमोर....
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर, रोमांचक सामन्यात लखनऊविरुद्ध पराभव
आयपीएल 2024 च्या 48व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना....
मुंबईविरुद्ध विजयाच्या इराद्यानं उतरणार लखनऊ; मयंक यादव परतला, महाराष्ट्राच्या अर्शिन कुलकर्णीलाही संधी
आयपीएल 2024 च्या 48व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊनं नाणेफेक जिंकून प्रथम....
राहुल-डी कॉकनं मोडला स्वतःचाच विक्रम, भागीदारीच्या बाबतीत वॉर्नर-धवनला टाकलं मागे
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊच्या केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी शुक्रवारी (19 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात शतकी भागीदारी....
लखनऊचा चेन्नईवर 8 गडी राखून सहज विजय, राहुल-डी कॉकच्या फटकेबाजीसमोर सीएसकेचे गोलंदाज पूर्णपणे फेल
आयपीएल 2024च्या 34व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हानं होतं. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनऊनं चेन्नईवर 8 गडी राखून सहज....
चेन्नईसाठी तारणहार बनून आला रवींद्र जडेजा! मोक्याच्या क्षणी अर्धशतक ठोकून केलं तलवारबाजीचं सेलिब्रेशन
चेन्नई सुपर किंग्सनं शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात एक नवा प्रयोग केला. चेन्नईचे दोन गडी लवकर बाद झाले होते. त्यानंतर संघानं अष्टपैलू रवींद्र जडेजाला....
लखनऊमध्ये जिकडे-तिकडे फक्त धोनीचेच फॅन्स!…दीपक चहरही हैराण, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
शुक्रवारी (19 एप्रिल) लखनऊच्या एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 34वा सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी चेन्नईचा गोलंदाज....
मोहिसनचा ऑर्कर अन् रवींद्र चारी मुंड्या चित! पहिल्याच चेंडूवर पकडला पॅव्हेलियनचा रस्ता; पाहा VIDEO
आयपीएल 2024 चा 34वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज खेळला जात आहे. लखनऊनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यात....
चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना, केएल राहुलनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊचा कर्णधार....
दिल्लीविरुद्ध लखनऊनं जिंकला टॉस, मयंक यादव बाहेर; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11
आयपीएल 2024 मध्ये आजच्या 26व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊ....
शुबमन गिलची बॅटिंग पाहण्यासाठी हे छोटे चाहते चक्क 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून आले!
रविवारी (7 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 21व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला....
यश ठाकूर-क्रुणाल पांड्याचा जलवा! लखनऊचा गुजरातवर शानदार विजय
आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या....
गुजरातविरुद्ध लखनऊनं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 मध्ये आजच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.....




















