वनडे क्रिकेट

AMERICA

वनडे इतिहासात पहिल्यांदाच घडला मोठा पराक्रम, दोन संघांनी मिळून बनवला अनोखा विक्रम

फेब्रुवारी 19, 2025

अमेरिका आणि ओमानच्या एकत्रित संघांनी असा विक्रम रचला आहे. जो यापूर्वी अनेक मोठ्या संघांना करता आला नव्हता. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात एकाही वेगवान गोलंदाजाने....

IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडियात तीन मोठे बदल

फेब्रुवारी 12, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (12 फेब्रुवारी) खेळला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे. या सामन्यात....

केन विल्यमसनने 7,000 धावांचा ओलांडला टप्पा! भारताच्या दिग्गजाला टाकले मागे

फेब्रुवारी 10, 2025

सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात न्यूझीलंडने दमदार कामगिरी केली. दरम्यान न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson)....

SA vs NZ; आफ्रिकेला दुसरा एबी डिव्हिलियर्स मिळाला! पठ्ठ्याचे पदार्पणातच विश्वविक्रमी शतक

फेब्रुवारी 10, 2025

दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणातच इतिहास रचला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुडकावून लावत 150 धावा केल्या. तो त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात 150 धावा....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

यंदाच्या वर्षी ‘या’ 3 खेळाडूंनी वनडेमध्ये भारतासाठी केल्या सर्वाधिक धावा

डिसेंबर 20, 2024

यंदाचे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी अतिशय संस्मरणीय ठरले. कारण या वर्षी भारतीय संघाने आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) जिंकला. भारताने या संपूर्ण वर्षात....

Babar Azam

आधी कसोटी, आता वनडे क्रिकेटमधूनही होणार बाबर आझमची सुट्टी?

नोव्हेंबर 28, 2024

पाकिस्तान क्रिकेट संघाचा रन मशिन म्हणून ओळखला जाणारा स्टार फलंदाज बाबर आझमचे (Babar Azam) वनडे क्रिकेटमधील स्थान धोक्यात आले आहे. एकीकडे त्याला लागोपाठच्या पराभवानंतर कर्णधारपदाची....

Suresh-Raina-And-MS-Dhoni

5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटू जे वनडे पदार्पण सामन्यातच झाले शून्यावर बाद!

नोव्हेंबर 8, 2024

भारतीय क्रिकेटच्या इतिसाहात काही उत्कृष्ट रेकाॅर्ड बनून गेले आहेत, तर काही लाजिरवाणे रेकाॅर्ड देखील भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर आहेत, जे आजपर्यंत कायम आहेत. भारताचे असे 5....

Babar-Azam

AUS vs PAK; बाबर आझमचे संघात पुनरागमन, पाकिस्तानचा ऑस्ट्रलियाकडून पराभव

नोव्हेंबर 4, 2024

सध्या पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात....

Team India

वनडे-टी20 मध्ये कामगिरी उत्कृष्ट! तरीही ‘हा’ स्टार भारतीय कसोटी क्रिकेटपासून वंचित

सप्टेंबर 10, 2024

भारतीय संघ आगामी बांगलादेशसोबत घरच्या भूमीवर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही सामने चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगणार आहेत. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली....

Mohammed Siraj

Happy New Year । पाच गोलंदाजांची यादी, ज्यांनी 2023 मध्ये वनडे क्रिकेट गाजवलं

डिसेंबर 31, 2023

आपल्यासाठी 2023 वर्ष अनेक कारणांमुळे खास ठरले. क्रिकेट हेदेखील त्यातील एक महत्वाचे कारण आहे. आशिया चषक आणि आयसीसी वनडे विश्वचषकासह इंडियन प्रीमियर लीगमुळे चाहत्यांच्या मनोरंजनात....

R-Ashwin-And-Shubman-Gill

Ashwin vs Gill: गिलपेक्षा अश्विनचे ​​कसोटीमधील फलंदाजीचे आकडे सरस, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

डिसेंबर 31, 2023

शुबमन गिल याला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात गिल पूर्णपणे फ्लॉप....

INDvAUS

वर्ल्डकपनंतर लगेच INDvsAUS T20 मालिका खेळवल्याने खवळला ऑस्ट्रेलियन दिग्गज; म्हणाला, ‘आमचा सर्वोत्तम संघ…’

नोव्हेंबर 30, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर तीन दिवसांनी लगेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर....

Bowling-Machine

‘बॉलर्सचा उपयोगच काय, त्याऐवजी मशीन वापरा’, भारतीय दिग्गजाची घणाघाती टीका

नोव्हेंबर 30, 2023

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. गंभीर कोणतेही मत मांडताना मागे-पुढे पाहत नाही. तो निर्भीडपणे देशातील असो किंवा....

Virat Kohli

वीर विराट! बनला वनडेतील तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज, विश्वविजेत्या कर्णधाराचे आकडे पडले फिके

नोव्हेंबर 15, 2023

वनडे विश्वचषक 2023चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी बुधवारी (15 नोव्हेंबर) जमले. भारताने प्रथम....

Australia

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी! मागच्या चार मॅचची आकडेवारी मान खाली घालायला लावणारी

ऑक्टोबर 13, 2023

ऑस्‍ट्रेलियाला गुरुवारी (12 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 134 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला. लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर खेळलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने....

Previous Next