संजू सॅमसन
चेन्नईच्या हातून राजस्थान चारीमुंड्या चित; कर्णधार संजू म्हणाला, “आम्हाला अपेक्षा नव्हती की…”
सोमवार रोजी (19 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सत्रातील 12 वा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या या सामन्यात राजस्थानला....
हे काहीतरी वेगळंच! संजू सॅमसनने पुन्हा एकदा टॉसनंतर नाणे उचलून ठेवले स्वत:कडेच, पाहा व्हिडिओ
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील १२ वा सामना सोमवारी(१९ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सुरु आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी....
“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश
गुरुवारी (१५ एप्रिल) रोजी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. मागील सामन्यात शतक....
पहिल्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयाबद्दल संजूने मांडले मत; म्हणाला, “मी १०० वेळा तो सामना खेळलो तरी…”
गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स....
अटीतटीच्या लढतीनंतर राजस्थानची विजयाची नौका पार, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना म्हटले विजयाचे शिल्पकार
आयपीएल 2021 चा सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात खेळवण्यात आला. या सामन्याची खास गोष्ट म्हणजे, दोन्ही संघ या....
उडता सॅमसन! हवेत उडी घेत संजू सॅमसनने घेतला शिखर धवनचा अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
मुंबई। गुरुवारी (१५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील ७ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाल. या सामन्यात राजस्थानने नाणफेक जिंकत राजस्थानने....
राजस्थानविरुद्ध शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपने सांगितले संजू सॅमसन विरुद्ध होता ‘हा’ प्लॅन
आयपीएल २०२१ हंगामात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणालाच अंदाज येत नव्हता की, सामना कोणता संघ जिंकणार आहे. शेवटचे निर्णायक....
असं कोण करतं भावा? नाणेफेकीवेळी संजू सॅमसनने केलं असं काही, केएल राहुलसह रेफरीही अचंबित
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मागील १२ हंगामात चषक जिंकण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आयपीएल....
हे पोरग भारीय, त्याला संधी देऊन पाहा; जेव्हा ‘या’ भारतीय क्रिकेटरने द्रविडकडे केली होती संजूची शिफारस
‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) बऱ्याच नवोदित शिलेदारांना कारकिर्द घडवण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. केवळ नवख्या क्रिकेटपटूंची नव्हे तर....
संजूला स्वत:वर विश्वास असल्याने त्याने जोखीम घेतली; ‘त्या’ विवादीत निर्णयाबद्दल संगाकाराचे मोठे भाष्य
सोमवारी (१२ एप्रिल) मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात पंजाबने....
अंतिम षटकात संजू सॅमसनची ‘ती’ चूक भोवली, पंजाबची अवघ्या ४ धावांनी राजस्थानवर मात
राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामासाठी संजू सॅमसन याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. सोमवारी (१२ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब....
Video: झेल घेण्याच्या प्रयत्नात शमी-राहुलची जोरदार धडक, कर्णधाराची रिऍक्शन होती पाहण्यासारखी
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने २२१ धावांचा डोंगर उभा....
“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत,” पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसन झाला भावूक
सोमवारी (१२ एप्रिल) पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय मिळवला आहे. आयपीएल हंगामाला जोरदार....



















