सुनील गावसकर

कसोटी अजिंक्यपदचा पहिलावहिला विजेता मिळण्यासाठी दिग्गजांनी सुचवले ‘हे’ समर्पक पर्याय

—
जून 22, 2021

भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. परंतु पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे चाहत्यांच्या उत्साहावर विरजन पडले आहे.....

WTC Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल?, गावसकरांनी दिले ‘हे’ कारण

—
जून 18, 2021

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहास प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस (१८ जून) नाणेफेकही न होता वाया गेला. सततचा....

इंग्लंडविरुद्ध कसोटीत तीन शतकं झळकावू शकतो रोहित शर्मा, पण करावी लागेल ‘ही’ गोष्ट; महान क्रिकेटरचे भाष्य

—
जून 16, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या....

‘भारत इंग्लंडला ४-० ने पराभूत करणार’, सुनील गावसकरांनी केली भविष्यवाणी, दिले ‘हे’ कारण

—
जून 4, 2021

भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ साऊथॅम्पटन येथे क्वारंटाईन असून,....

विराट किंवा रोहित नाही तर गावसकरांच्या मते ‘हा’ आहे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज

—
जून 4, 2021

आंतरराष्ट्रीय पातळीवर २००५ सालापासून टी२० क्रिकेटचा उगम झाला. त्यानंतर टी२० क्रिकेटच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. कमी कालावधीचा सामना असल्याने आणि आकर्षक क्रिकेटची मेजवानी मिळत असल्याने....

भारतीय संघासाठी तयार केलेल्या जाळ्यात इंग्लंड संघही अडकू शकतो, दिग्गजाने दिला इशारा

—
मे 31, 2021

भारतीय संघाला येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५....

दैदीप्यमान कारकीर्द असूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे ‘ही’ खंत

—
मे 30, 2021

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कारकीर्द दैदीप्यमान म्हणावी, अशीच राहिली. आपल्या कारकिर्दीत त्याने फलंदाजीतील कैक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि....

कसोटी क्रिकेटमध्ये १ ते ११ क्रमांकावर सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय फलंदाज, पाहा संपूर्ण यादी

—
मे 25, 2021

कसोटी क्रिकेट हा आजही क्रिकेटचा अभिजात प्रकार मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यातही आंतरराष्ट्रीय पातळीवर कसोटी शतक नावावर....

दिनेश कार्तिकची टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी निवड, पण यष्टीरक्षक नव्हे तर ‘या’ भूमिकेत

—
मे 24, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने....

या ५ भारतीय क्रिकेटपटूंनी केले आहे चित्रपटांमध्ये काम; एका विश्वचषकविजेत्या कर्णधाराचाही समावेश

—
मे 23, 2021

क्रिकेट आणि बॉलिवूड यामधील नातं फार जुन आहे. भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे, तर त्यांच्यातील काही प्रेमकथा अधुऱ्या देखील राहिलेल्या आहेत. तसेच....

विस्डेनने निवडला सर्वकालीन भारतीय कसोटी संघ; सेहवाग-धोनीला डच्चू, तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार

—
मे 22, 2021

विस्डेन या क्रिकेटविश्वातील आघाडीच्या मासिकाने आयसीसीच्या क्रमवारीनुसार भारताचा इतिहासातील सर्वोत्तम संघ निवडला आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीला या संघाचा कर्णधार म्हणून निवडले गेले आहे. या....

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

आयपीएल २०२१ हंगामात ‘हा’ संघ चॅम्पियनसारखा दिसला, गावसकरांनी केले कौतुक

—
मे 15, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरना व्हायरसच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. एप्रिलमध्ये सुरु झालेला या हंगामात ६० पैकी केवळ....

“संघाच्या अपयशामुळे वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढले तर मग प्रशिक्षक कायम का?”, माजी क्रिकेटपटूचा परखड सवाल

—
मे 13, 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो बबलमध्ये कोरोना विषाणूच्या प्रवेशामुळे हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल पुढे ढकलण्यापूर्वी या स्पर्धेने चाहत्यांना....

“आरसीबीत एक नव्हे दोन ३६० डिग्री फलंदाज, मग गोलंदाज…,” माजी भारतीय कर्णधाराचे मोठे वक्तव्य

—
एप्रिल 25, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या सलग ४ सामन्यात विजय मिळवणाऱ्या बेंगलोर संघाला आयपीएल २०२१....

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

—
एप्रिल 20, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धेत सोमवारी (१९ एप्रिल) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने आमने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज....

Previous Next