2nd Test

एजाजच्या फिरकीने घेतली ‘विराटसेने’ची गिरकी, १४ विकेट्स घेत फिरकीपटूने केले ‘हे’ मोठे विक्रम

डिसेंबर 5, 2021

मुंबईत सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामना सध्या यजमान संघाच्या बाजूने वळताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने ५३९ धावांची आघाची....

R-Ashwin-and-Cheteshwar-Pujara

मुंबई कसोटीत ४ विकेट्स घेत अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाला पछाडले, पोहोचला कपिल देवच्या नजीक

डिसेंबर 5, 2021

मुंबई कसोटीत भारतीय संघाचे खेळाडू चांगल्याच लयीत असल्याचे दिसते आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात भारतीय संघाने....

‘सलामीवीर’ म्हणून खेळलेल्या शेवटच्या कसोटीत पुजाराने केल्या होत्या नाबाद १४५ धावा, मुंबई कसोटीतही…

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ (०४ डिसेंबर) संपला आहे. दिवसाखेर भारतीय संघाने २१ षटकांमध्ये बिनबाद ६९ धावा केल्या असून यजमानांकडे सध्या ३३२ धावांची....

पटेलच्या ‘परफेक्ट १०’चा थरार अनुभवा एकाच व्हिडिओतून, पाहा एकट्यानेच कशी उडवलीय भारताची दाणादाण

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडचा पिरकीपटू अजाज पटेल याने शनिवार रोजी (०४ डिसेंबर) इतिहास रचला आहे. या एकट्या डावखुऱ्या गोलंदाजाने भारताच्या संपूर्ण संघाची दाणादण उडवत ३२५ धावांवर यजमानांचा पहिला....

INDvsNZ, 2nd Test: एजाज पटेलच्या १० विकेट्सनंतरही भारत मजबूत स्थितीत, दुसऱ्या दिवसाखेर ३३२ धावांची आघाडी

डिसेंबर 4, 2021

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा शनिवारी (४ डिसेंबर) दुसरा दिवस होता.....

‘पटेल इंडियन हो या न्यूझीलंड का, कमालही करता है’; १० विकेट्स घेणाऱ्या अजाजचे सोशल मीडियावर होतंय कौतुक

डिसेंबर 4, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी भारताच्या....

कडक सॅल्युट! काल ज्या भिंतीवरचा इतिहास वाचत होता, आज त्याच भिंतीवर त्याने स्वतःच नाव कोरलंय

डिसेंबर 4, 2021

कोणत्याही क्रिकेटपटूला प्रकाशझोतात आणण्यासाठी एखादी विशेष खेळी पुरेशी असते. फलंदाजांचे शतक किंवा त्याहून मोठी खेळी, क्षेत्ररक्षकाचा एखादा भन्नाट झेल आणि गोलंदाजाची एखाद्या डावातील शानदार अशी....

गेल्या १२५ वर्षांत ‘असा’ पराक्रम करणारा अजाज बनला पहिलाच गोलंदाज, आख्ख्या ‘विराटसेने’ला एकट्यानेच धाडलंय तंबूत

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल याने भारताची फलंदाजी फळी उध्वस्त करत इतिहासाला गवसणी घातली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या आणि....

माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडचा ३३ वर्षीय फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या चर्चेत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला.....

Ajaz-Patel

‘इंडियन’ अजाजने कमालच केली; जिथे जन्माला आला, त्याच देशाविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली

डिसेंबर 4, 2021

भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना अतिशय रोमांचक होत चालला आहे. शुक्रवारपासून (०३ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रापर्यंत प्रथम....

…जेव्हा अश्विन कन्फ्यूज होतो; क्लिन बोल्ड झाल्यानंतरही अष्टपैलूने घेतला रिव्ह्यू, मजेशीर प्रसंग तुम्हीही पाहा

डिसेंबर 4, 2021

न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी कर्दनकाळ बनला आहे. भारतीय संघाचे आघाडीचे ६ फलंदाज आपल्या....

मूळ मुंबईकरच उठला भारतीय संघाच्या मुळावर! भारताला ६ धक्के देत केला ‘हा’ महाविक्रम

डिसेंबर 4, 2021

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. हा सामना जिंकत उभय संघांना कसोटी मालिकेत बाजी मारण्याची....

श्रीलंकेच्या वेस्ट इंडिजवरील विजयाने पुन्हा एकदा भारताचे नुकसान, पाहा WTC गुणतालिकेतील सद्यस्थिती

डिसेंबर 4, 2021

शुक्रवार रोजी (०३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटीने वेस्ट इंडिजच्या श्रीलंका दौऱ्याचे समापन झाले. गॅले स्टेडियमवरील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर १६४ धावांच्या....

Mayank-Agarwal

मुंबईत शतक करणाऱ्या मयंकच्या कामी आला एका मुंबईकराचाच सल्ला, स्वत: सलामीवीराचा खुलासा

डिसेंबर 4, 2021

मुंबई। शुक्रवारपासून (३ डिसेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना वानखेडे स्टेडियमवम सुरु झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने शतकी....

मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…

डिसेंबर 3, 2021

कोणत्याही फलंदाजासाठी सामन्यात अर्धशतक करणे ही खूप खास बाब असते. याच अर्धशतकाला जर तो शतकात रुपांतरित करू शकला तर त्याच्यासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरतो. नुकतेच....

Previous Next