Chris Lynn
IPL 2021: मुंबई इंडियन्सचे ३ असे खेळाडू, ज्यांना पूर्ण हंगाम बसून राहावं लागेल बाकावर
आयपीएलचे १४ वे सत्र येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच सर्व संघांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे. चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या....
भन्नाटच! ख्रिस लिनचा षटकार पाहून गोलंदाजही अवाक, दिली अशी प्रतिक्रिया; पाहा Video
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये क्रिकेट रसिकांसाठी रोज मनोरंजनाची उधळण होत आहे. चौकार व षटकारांच्या आतिषबाजीत प्रेक्षकदेखील सहभागी होऊन क्रिकेटचा आनंद लुटत आहेत.....
अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश
ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच्या १० व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चाहत्यांना तुफानी खेळीचे दर्शन झाले. हा सामना ब्रिसबेन हीट आणि....
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन याला आयपीएल २०२० च्या हंगामात एकही सामना खेळायला मिळाला नाही. परंतु असे असले तरीही तो ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्वीन्सलँड प्रीमियर....
मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ
मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2020 च्या हंगामात जबरदस्त कामगिरी करत गुणतालिकेत प्रथम स्थान पटकाविले. यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मुंबईने साखळी सामने खेळताना....
आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
आयपीएल 2020 चा हंगाम जवळपास शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. अशात प्रत्येक संघाने आपले 14 सामने संपवून उत्तम खेळ केला आहे. परंतु यादरम्यान काही संघांनी....
IPL 2020: करोडो रुपयांमध्ये मुंबईच्या ताफ्यात सामील झालेले ‘हे’ ३ खेळाडू पूर्ण हंगामात बसणार बाहेर?
दरवर्षीप्रमाणेच या मोसमातही मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना केल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या खेळात सातत्याने....
IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आपल्याला रोमांचक सामने पाहायला मिळतात. आतापर्यंतच्या झालेल्या १२ हंगामांमध्ये या स्पर्धेने जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन केले असून आयपीएलची लोकप्रियता वाढवली आहे. आयपीएलची सर्वात....
दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी
आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलच्या या मोसमात सर्व संघ तुल्यबळ दिसत आहेत. आतापर्यंत सर्व संघांनी एकतरी विजय....
‘या’ ३ फलंदाजांचे ट्वेंटी२०मध्ये आहे मोठे नाव, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर करता आले नाही एकही अर्धशतक
टी २० क्रिकेटची लोकप्रियता दररोज वाढताना दिसत आहे. टी २० क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना प्रेक्षक डोक्यावर घेतात. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये टी २० क्रिकेटच्या स्पर्धा....
मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान
आयपीएलचा १३ वा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला युएईत आयपीएलचाच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. गतविजेता मुंबई इंडियन्स संघ आणि चेन्नई सुपरकिंग्ज....
यंदा आयपीएल पदार्पणातच हे ३ युवा फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ चे आहेत प्रमुख दावेदार
कोरोना विषाणूमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. आयपीएलची तारीख जसजशी जवळ येत आहे.....
ट्वेंटी२० क्रिकेटचे ३ दिग्गज खेळाडू ३, जे केकेआरसाठी ठरलेत सुपर फ्लॉप
आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सुरुवातीच्या काही हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी सौरव गांगुलीकडे होती. खरंतर त्या काळात कोलकाता संघाची चांगली कामगिरी झाली नाही. सौरव गांगुलीला....
…म्हणून केकेआरने ख्रिस लिनला सोडले, खुद्द कर्णधाराने सांगितले कारण
ख्रिस लिन हा टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आयपीएल, बिग बॅश आणि इतर व्यवसायिक टी२० लीगमध्ये आपल्या उत्तुंग षटकारांनी व आक्रमक खेळ्यांनी त्याने प्रेक्षकांचे भरपूर....







आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज; या दिग्गजांनी केलाय दावा
मुंबई । आयपीएल सुरू होण्यास जास्त वेळ शिल्लक नाही. याची सुरुवात 19 सप्टेंबरपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यापासून होणार आहे. आतापर्यंत भारताचे....