DC vs KKR

सात धावासांठी तीन विकेट्सची आहुती! अखेर गगनचुंबी षटकार ठोकत कोलकाताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

ऑक्टोबर 14, 2021

शारजाह। बुधवारी (१३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आणि अंतिम सामन्याचे तिकिट पक्के केले. कोलकाताने....

दोन ‘पुणेकर’ खेळाडू दिल्लीला पडले भारी, प्लेऑफमध्ये पराभवाला ठरले कारणीभूत, पाहा कामगिरी

ऑक्टोबर 14, 2021

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील क्वालिफायर २ सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. शारजाह क्रिकेट ग्राऊंडवर पार....

DC vs KKR: कोलकतासाठी उघडलं फायनलचं दार; रोमांचक सामन्यात दिल्लीचा ३ विकेट्सने पराभव

ऑक्टोबर 13, 2021

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट....

दिल्ली वि. कोलकाता दुसऱ्या क्वालिफायरसाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

ऑक्टोबर 13, 2021

बुधवार (१३ ऑक्टोबर) रोजी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना होणार आहे.....

विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…

सप्टेंबर 28, 2021

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने सध्या....

आधी दिला जोराचा चोप, मग थेट बत्त्या गुल; भर मैदानात फर्ग्युसन अन् स्मिथमध्ये ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

सप्टेंबर 28, 2021

मंगळवार रोजी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा तिसरा डबल हेडर खेळला गेला. यातील पहिला सामना शारजाहच्या मैदानावर चांगल्या लयीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध....

‘त्या’ चेंडूनंतर पृथ्वी शॉने ठरवले एका षटकात ६ चौकार मारायचे

मे 29, 2021

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021 ला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक स्थगिती मिळाली आहे. स्थगिती मिळण्याअगोदर या आयपीएल हंगामात 29 सामने पार पडले. या हंगामात दिल्ली....

भावा आजूबाजूला पाहायचं ना! रिषभ पंतचा ‘पॅन्टलेस अवतार’ कॅमेरात कैद, नेटकऱ्यांनी घेतली मजा

एप्रिल 30, 2021

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्‍यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध संघाच्या....

केकेआरविरुद्ध ८२ धावा चोपणाऱ्या पृथ्वीची संघनायकाने केली प्रशंसा; म्हणाला, ‘तो धमाल करु शकतो, फक्त…’

एप्रिल 30, 2021

मागील काही महिन्यांपुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्याने टिकेचा धनी ठरलेला पृथ्वी शॉ सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ही चर्चा त्याच्या धुव्वादार फलंदाजीची आहे.....

ललितने अश्विनसारखी गोलंदाजी करत घेतली अविश्वसनीय विकेट, प्रशिक्षक पाहून झाले दंग; बघा व्हिडिओ

एप्रिल 30, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा रोमांच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरुवार रोजी (२९ एप्रिल) आयपीएलप्रेमींना डबल हेडरचा थरार अनुभवायला मिळाला. डबल हेडरमधील संध्याकाळच्या सत्रात दिल्ली....

पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ

एप्रिल 30, 2021

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २५ सामने गुरुवारी (२९ एप्रिल) पूर्ण झाले. आत्तापर्यंत या हंगामात अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पण याबरोबरच मैदानात जरी....

Shivam-Mavi

पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकातील ६ चौकारांमुळे शिवम मावीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

एप्रिल 30, 2021

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या या विजयात सलामीवीर पृथ्वी शॉने खास....

पृथ्वी शॉचा मोठा कारनामा! केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावत केला ‘हा’ रेकॉर्ड

एप्रिल 29, 2021

अहमदाबाद। दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी (२९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध इंडियन प्रीमीयर लीगच्या २५ व्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात सलामीवीर पृथ्वी....

DCvsKKR : पृथ्वी शॉच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा कोलकाताला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का

एप्रिल 29, 2021

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २५ वा सामना गुरुवारी (२९ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या....

तू ‘या’ क्रमांकावर फलंदाजी कर; दिनेश कार्तिकला माजी खेळाडूचा ‘गंभीर’ सल्ला

ऑक्टोबर 4, 2020

शनिवारी(३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या हंगामातील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने कोलकातावर १८ धावांनी विजय....