ENG vs IND 3rd Test
‘कोहली दिग्गज खेळाडू आहे, म्हणून तो पंचांच्या निर्णयांवर प्रश्न करू शकत नाही,’ माजी क्रिकेटर भडकला
इंग्लड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....
पुजाराच्या अपयशावर इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची जहाल टीका; म्हणे, ‘त्याचे डोकं फिरलय’
भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही काहीच कमाल करू शकला नाही. पुजाराने या कसोटी मालिकेत ५ डावात १७.७५ च्या मामुली सरासरीने....
ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: जो रूटचे झंझावती शतक, दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंड ३४५ धावांनी आघाडीवर; अजून २ गडी बिनबाद
हेडिंग्ले| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही सामन्यावर यजमानांचे वर्चस्व....
तेच मैदान, तेच विरोधक! तब्बल ६२ वर्षांनंतर इंग्लंडच्या सलामी जोडीची भारताविरुद्ध ‘नाद खुळा कामगिरी’
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी टिचून....
भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या संघासाठी चांगला ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला ७८ धावांवर....
आंतरराष्ट्रीय पदार्पणात गांगुली, द्रविडची विकेट घेणाऱ्या अंपायरचा लीड्स सामन्यातून कसोटीत ‘डेब्यू’
इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे इंग्लंडचा दबदबा राहिला.....
‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराच्या फलंदाजीला गंज, माजी क्रिकेटरने दिला ‘हा’ बहुमुल्य सल्ला
भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मागच्या काही काळापासून खराब फाॅर्मशी झगडत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात....
इंग्लंडला डिवचणे भारताला भोवले; दिग्गज म्हणाले, ‘कोहलीने आपला अहंकार खिशात ठेवावा’
भारत आणि इंग्लंड यांच्यत तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघ केवळ ७८ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली पुन्हा....
लीड्स कसोटीत फलंदाजी करतेवेळी पंतकडून झाली ‘ही’ चूक, पंचांनी वेळीच दिला इशारा
लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ ७८ धावांवरच गारद झाला. इंग्लंडच्या जेम्स अंडरसन आणि क्रेग ओव्हरटनच्या भेदक माऱ्यामुळे....
रोहितमुळे भारताच्या नावे लाजिरवाणा विक्रम! १ धाव जास्त केली असती तर झाला नसता ‘नकोसा’ विक्रम
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लीड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस (२५ ऑगस्ट) पाहुण्यांसाठी अतिशय दुर्दैवी राहिला. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली....
निंदनीय..! कोहली बाद होऊन मैदान सोडताना इंग्लंडच्या चाहत्यांनी हात दाखवत केलं ‘असं’ काही
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून (बुधवारी) सुरू झाला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारतीय संघाची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय....
‘आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि…,’ पहिल्या दिवशीच्या दुर्देवी प्रदर्शनानंतरही पंतला पुनरागमनाचा विश्वास
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने भारतीय संघाची वाईट अवस्था केली आहे. त्यांनी भारताचा सपूर्ण संघ....
इंग्लंडच्या प्रेक्षकांचा पुन्हा उर्मटपणा, बाउंड्रीवरील सिराजला छेडले; गोलंदाजानेही त्यांची चांगलीच जिरवली
भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांची वाईट वर्तवणूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सामन्यात इंग्लंडचा संघ....
भारीच! १४४ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात ‘असा’ कारनामा करणारा बटलर दुसराच यष्टिरक्षक
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर सुरू आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक....
खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारीपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. सामन्याच्या ठीक आधी एक खुलासा झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि....




















