indvaus

World Cup Final मध्ये भारत आघाडीवर! 10 षटकातच ऑस्ट्रेलियाची हालत खस्ता, शमी-बुमराह बरसले

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर....

World Cup Final मध्ये भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो! विश्वविजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी....

kapil-dev

“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला जात आहे. यजमान भारत व ऑस्ट्रेलिया या सामन्यात समोरासमोर आले आहेत. या सामन्यात विश्वविजेत्या माजी....

क्लास राहुल! World Cup इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले नाव, फायनलमधील खेळी ठरली विक्रमी

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. आक्रमक....

भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या या सामन्यात भारतीय संघ काहीसा अडचणीत आलेला दिसला. भारतीय....

World Cup Final: चालू सामन्यात पॅलेस्टिन समर्थक मैदानात, विराटकडे येत केली अशी कृती, वाचा काय घडले

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय....

Rohit Sharma Shreyas Iyer

World Cup Final: आक्रमक सुरुवातीनंतर रोहित अन् श्रेयस लागोपाठ तंबूत, विराट मैदानात उभा

—
नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय....

चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती

—
नोव्हेंबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अखेरीस आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यात लढणार आहेत.....

World Cup Final: टीम इंडियाच्या विश्वविजयासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे, पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया या....

World Cup Final 2023: भारतीय फॅन्सना शांत करण्यातच खरी मजा, ॲास्ट्रेलियन कर्णधाराचे खोडसाळ विधान

—
नोव्हेंबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया या....

World Cup Final: भारताचा प्रमुख गोलंदाज फायनलमधून बाहेर? अश्विनचे फायनल खेळण्याचे वाढले चान्सेस

—
नोव्हेंबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया या....

World Cup Final: टॉस जिंकलेल्या टीमने किती वेळा जिंकलाय विश्वचषक? पाहा आजपर्यंतचा रेकॅार्ड

—
नोव्हेंबर 18, 2023

अवघे क्रिकेटविश्व वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आतुर झाले आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहेत. या सामन्याला आता....

Mitchell-Marsh

World Cup 2023 Final पूर्वी मिचेल मार्शची रोहितसेनेला धमकी! म्हणाला, ‘2 बाद 450 धावा करून भारताला…’

—
नोव्हेंबर 17, 2023

जगभरातील क्रिकेटप्रेमी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध....

रोहितने 22 महिन्यांपूर्वी व्यक्त केलेला विश्वास विराट-राहुलने ठरवला सार्थ, वाचा काय म्हणालेला कॅप्टन

—
ऑक्टोबर 9, 2023

भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सिंहाचा वाटा उचलला. भारतीय संघाने....

“मी शॉवर घेऊन आलो आणि…”,‌ मॅचविनिंग खेळीनंतर राहुलचा मोठा रहस्यभेद

—
ऑक्टोबर 8, 2023

वनडे विश्वचषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला 200 धावांचे आव्हान मिळालेले. खराब....

Previous Next