ISL
आयएसएल: ओडिशाविरुद्ध ब्लास्टर्सचे आव्हान पणास
कोची। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी केरला ब्लास्टर्स एफसीसमोर ओडिशा एफसीचे आव्हान असेल. नेहरू स्टेडियमवरील लढतीत ब्लास्टर्सचे आव्हान पणास लागलेले असेल. कामगिरीतील घसरण रोखण्याचे....
पहिल्या विजयानंतर मोहीम पुढे नेण्याचा हैदराबादचा प्रयत्न
हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर हैदराबाद एफसीची नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. घरच्या मैदानावरील विजयानंतर आपले दैव खरोखरच पालटले....
गतविजेत्या बेंगळुरूला प्रतिक्षा गोल करण्याच्या फॉर्मची
बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतमोसमात अतुलनीय फॉर्म प्रदर्शित करीत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बेंगळुरूचा बचाव यंदा सुरवातीलाच ढिसाळ होत आहे. सलग तिसऱ्या....
आएसएल: जमशेदपूरने रोखल्यामुळे बेंगळुरूची सलग तिसरी बरोबरी
जमशेदपूर। गतविजेत्या बेंगळुरू एफसीला हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात सलग तिसरी बरोबरी पत्करावी लागली. रविवारी जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांना जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर....
आयएसएल: ब्लास्टर्सला हरवून हैदराबादचा पहिला विजय
हैदराबाद। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) हैदराबाद एफसीने शनिवारी केरला ब्लास्टर्स एफसीला हरवून मोसमातील पहिला विजय नोंदविला. पूर्वार्धातील गोलच्या पिछाडीनंतर हैदराबादतर्फे ऑस्ट्रीयाचा मार्को स्टॅन्कोविच आणि....
आयएसएल: जमशेदपूरची आज गतविजेत्या बेंगळुरूशी लढत
जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी जमशेदपूर एफसीसमोर गतविजेत्या बेंगळुरू एफसी संघाचे आव्हान असेल. घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या विजयासह हॅट्रिक नोंदविण्याचा जमशेदपूरचा प्रयत्न असेल. जेआरडी....
आयएसएल: वादग्रस्त सामन्यात गोव्याची नॉर्थईस्टशी बरोबरी
गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील वादग्रस्त लढतीत 2-2 अशी बरोबरी झाली. दोन्ही संघांनी अथक प्रयत्न करीत....
आयएसएल: घरच्या मैदानावर नव्याने प्रारंभाची हैदराबादला आशा
हैदराबाद। हिरो इंडियन सुपर लिगचे (आयएसएल) शनिवारी हैदराबादमध्ये आगमन होत आहे. लिगमधील या नव्या ठिकाणी खेळण्यास सर्वाधिक उत्सुक असेल तो यजमान हैदराबाद एफसी संघ. त्यांनी....
आएसएल: गुवाहाटीतील अपयश धुवून काढण्याचा गोव्याचा निर्धार
गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात लढत होत आहे. हे दोन्ही संघ अद्याप अपराजित आहेत. त्यामुळे येथील....
आएसएल: ओडिशाचा मुंबईवर सनसनाटी विजय
मुंबई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) ओडिशा एफसीने गुरुवारी मुंबई सिटी एफसीवर 4-2 असा सनसनाटी विजय मिळविला. ओडिशा एफसीचा हा मोसमातील पहिलावहिला विजय आहे. गतमोसमात....
मुंबई-ओडिशा यांच्यात शैलीचाही सामना
मुंबई। सहाव्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गुरुवारी मुंबई फुटबॉल एरीनावर मोसमातील पहिली लढत होत आहे. त्यात मुंबई सिटी एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यात वेगवेगळ्या....
विल्यम्सच्या गोलमुळे एटीकेची चेन्नईयीनवर मात
चेन्नई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने बुधवारी चेन्नईयीन एफसीवर एकमेव गोलने मात केली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड विल्यम्स याने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी....
अनिकेतची स्वप्न साकारणारी भरारी : बॉल बॉय ते जमशेदपूर एफसी
पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर पहिल्या हिरो इंडियन सुपर लिगदरम्यान 14 वर्षांचा अनिकेत जाधव प्रीतम कोटल आणि लेनी रॉड्रीग्ज अशा नामवंत खेळाडूंना बॉल पास करीत होता. या....
स्थिरावलेल्या गोव्यासमोर पुनर्बांधणी केलेल्या चेन्नईयीनचे आव्हान
गोवा । गतउपविजेता एफसी गोवा बुधवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आपली मोहिम सुरु करेल. गेल्या दोन मोसमांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गोवा संघ स्थिरावला आहे. दुसरीकडे चेन्नईयीनने पुनर्बांधणी....
बेंगळुरू-नॉर्थईस्ट गोलशून्य बरोबरी
बेंगळुरू । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गतविजेत्या बेंगळुरू एफसीला घरच्या मैदानावरील सलामीस नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतमोसमात प्ले-ऑफमध्ये नॉर्थईस्टचे कडवे आव्हान....





