Jaydev Unadkat
त्याने एका हंगामात ६७ विकेट्स घेतल्यात, त्याला अजून एक संधी मिळालाच हवी; पुजाराचा ‘त्या’ गोलंदाजांला पाठिंबा
भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये कठोर मेहनत घेताना दिसून येतात. अनेकांना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळही मिळते. परंतु भारतीय संघात....
तब्बल ८ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या ‘या’ भारतीय शिलेदाराचे उजळणार नशीब, श्रीलंका दौऱ्यावर मिळणार संधी?
भारतीय संघ येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला....
‘आता नाही तर पुढील हंगामात येईल,’ ३२७ विकेट्स नावावर असूनही दुर्लक्षित राहिलेल्या भारतीय गोलंदाजाचे भाष्य
भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये कठोर मेहनत घेताना दिसून येतात. अनेकांना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळही मिळते. परंतु भारतीय संघात....
राजस्थानच्या आणखी एका खेळाडूने केले मोठे मन, कोविड रुग्णासाठी केली इतकी मदत
सध्या संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर असली तरी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा १४ वा....
RRvDC: ‘असे’ केले दिल्लीच्या फलंदाजांना बाद होण्यास प्रवृत्त; ‘सामनावीर’ जयदेव उनाडकटचा उलगडा
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात, राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात क्रिस मॉरिसने षटकार....
धोनी तो धोनीच! ‘माही’च्या स्टाईलमध्ये पंतचा फलंदाजाला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न अन्.., बघा व्हिडिओ
आयपीएल 2021 च्या सातव्या सामन्यात गुरूवार (15 एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 गडी राखून पराभूत केले. परंतु या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार....
उडता सॅमसन! हवेत उडी घेत संजू सॅमसनने घेतला शिखर धवनचा अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
मुंबई। गुरुवारी (१५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील ७ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाल. या सामन्यात राजस्थानने नाणफेक जिंकत राजस्थानने....
वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणं सोप्पं नाही, या दिग्गजांनी केलाय तो पराक्रम
जसे क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे दुर्मिळ गोष्ट आहे तसेच हॅट्रिक घेणेही दुर्मिळच गोष्ट आहे. पण २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९ वेळा हॅट्रिक घेण्यात आली....
जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने रिनी नावाच्या मुलीबरोबर मंगळवारी लग्न केले आहे. गुजरातमधील आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा....
आयपीएल लिलाव : आयपीएलमध्ये आत्तापर्यंत महागडे ठरलेले ५ भारतीय खेळाडू
काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले. सर्व संघांनी लिलावाआधी काही खेळाडू मुक्त केले, तर काही खेळाडूंना या हंगामासाठी संघात कायम केले. मुक्त केलेल्या....
“त्याला नक्कीच मोठे सिक्रेट्स माहित असणार”, राजस्थानने उनाटकटला संघात कायम केल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली
आयपीएल 2021 च्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. बुधवारी(20 जानेवारी) आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व फ्रांचायझींनी त्यांच्या संघात 2021 च्या हंगामासाठी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त....
आयपीएल २०२०मध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू, ज्यांना बोली लावताना थरथरतील फ्रंचायझींचे हात
कोणत्याही खेळाडूचे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या सर्व विभागातील शानदार प्रदर्शन संघासाठी फायद्याचे ठरत असते. २० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही कित्येक भारतीय आणि परदेशी....
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २००८ मध्ये सुरू झाली. आयपीएलमुळे अनेक असे भारतीय क्रिकेटपटू प्रसिद्धीझोतात आले, ज्यांना....
‘…म्हणून मी १९ व्या षटकात उनाडकटला गोलंदाजी दिली’, स्टिव्ह स्मिथने सांगितले कारण
आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या 33 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांना बेंगलोरच्या फलंदाजांना योग्य....












