Kane Willamson
केन विल्यमसनच्या कारकिर्दीतला सर्वात वाईट दिवस, पुनरागमन ठरलं फिकं
न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला चार विकेट्सने हरवून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात किवी सुपरस्टार फलंदाज केन विल्यमसननेही पुनरागमन केले.....
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup)च्या स्पर्धेत शुक्रवारी (4 नोव्हेंबर) सुपर 12चा 37वा सामना न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड (NZvIRE)यांच्यात खेळला गेला. ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला गेलेला हा....
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (New Zealand Cricket Board) याने सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये महिला आणि पुरूष दोन्ही संघांना समान दर्जा मिळावा यासाठी....
पुन्हा एकदा झाला हैदराबादचा ‘सनराईज’, कोलकाताला ७ विकेट्सने नमवत मिळवला सलग तिसरा विजय
शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) आयपीएल २०२२चा २५चा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेला. या....
अखेरच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विस्फोटक फलंदाजांच्या यादीत पोहोचला रसेल; पाहा सिक्सर्सचा आकडा
मर्यादित षटकांच्या खेळात फलंदाजांकडून धडाकेबाज फटकेबाजी पाहायला मिळते. अशीच जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी स्पर्धा आहे, इंडियन प्रीमिअर लीग. या टी२० लीगमध्ये जगभरातील खेळाडू आपल्या....
SRH vs KKR: हैदराबादचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, कोलकातामध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २५वा सामना शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर....
‘कर्णधार’ रोहितचा भारतातील विजयरथ सुसाट! ‘या’ विश्वविक्रमात मॉर्गन, विलियम्सनची केलीये बरोबरी
भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 series) यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (२४ फेब्रुवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला असून, यामध्ये भारताने....
भारतीय दिग्गज म्हणतोय, “सनरायझर्समध्ये विलियम्सन बनणार बळीचा बकरा”
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात (IPL 2022 mega auction) सनरायझर्स हैदराबादने खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांना संघात सामील केले. सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावात निकोलस....
Video: विलियम्सनवर चढला पंतचा फिवर, टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये एका हाताने ठोकला षटकार
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्र्लियाने न्यूझीलंडला ८ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केन विलियम्सनच्या दमदार खेळीच्या....
टी२० विश्वचषकाच्या फायनलसाठी मैदानात उतरताच विलियम्सन-बोल्ट ठरले ‘हा’ कारनामा करणारे जगातील पहिलेच क्रिकेटर
टी२० विश्वचषक २०२१ रोमांचक पार पडला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ....
उपांत्य फेरीचे तिकीट मिळाल्यानंतर आली कॅप्टन केनची प्रतिक्रिया; म्हणाला…
टी२० विश्वचषकातील उपांत्या सामन्यासाठीचे चारही संघ निश्चित झाले आहेत. रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केले आणि उपांत्य सामन्यात धडक मारली. सामन्यात अफगाणिस्तानने....
ज्यांनी पराभूत केले त्याच पाकिस्तानी गोलंदाजांचे केन विलियम्सनकडून तोंड भरून कौतुक; म्हणाला…
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचे तोंड भरून कौतुक केले आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सामना पार पडला. या....
मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही विलियम्सन? प्रभारी कर्णधार पांडेने सांगितले कारण
आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात सामना पार पडला. मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर मोठे....
दुखापतीची आडकाठी; विश्वविजेता कर्णधार विलियम्सनची ‘या’ मोठ्या लीगमधून माघार
न्यूझीलंडचा संघाचा विश्वविजेता कर्णधार केन विलियम्सन याच्या हाताच्या कोपाऱ्याची दुखापत पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे त्याने द हंड्रेड लीगच्या पहिल्यावहिल्या हंगामातून माघार घेतली आहे. या....
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लॉप ठरलेले क्रिकेटर या वेळी होऊ शकतात हिरो
दरवर्षी क्रिकेटप्रेमी एप्रिल-मे महिन्यांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. अर्थातच त्यांची ही उत्सुकता इंडियन प्रीमिअर लीगसाठी (आयपीएल) असते. परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे २९ मार्च रोजी....


















