Lionel Messi
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा; जाणून घ्या कधी व कुठे होणार सामना
भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघासोबत भारतात येणार आहे. यावर्षी अर्जेंटिना संघ ...
भारतीयांना लवकरच पाहायला मिळणार ‘मेस्सी’ची जादू! विश्वविजेत्या अर्जेंटिनाची टीम भारत दौऱ्यावर येणार
स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हा स्टार खेळाडू आणि त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिना भारतात येऊन आंतरराष्ट्रीय सामने ...
मेस्सी दुखापतग्रस्त…तरीही हार मानली नाही! अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा जिंकला कोपा अमेरिकाचा खिताब
लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं रोमहर्षक लढतीत कोलंबियाचा 1-0 असा पराभव करून विक्रमी 16व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. उभय संघातील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा ...
बापरे! लिओनल मेस्सीच्या 6 जर्सींना लिलावात मिळाले तब्बल 65 कोटी
फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सी याने घालेल्या सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला आहे. लिलावात प्रत्येक जर्सीची बोली 10.5 कोटी रुपयांपर्यंत होती. मेस्सीच्या 6 जर्सी ...
फुटबॉल जगतातील मेस्सीची जादू कायम! विक्रमी आठव्यांदा जिंकला बॅलोन डी’ओर
फुटबॉल जगतातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅलोन डी और पुरस्काराची मंगळवारी (31 ऑक्टोबर) घोषणा झाली. अर्जेंटिना संघाचा विश्वविजेता कर्णधार लिओनेल मेस्सी याने ...
बर्थडे स्पेशल: फुटबॉलविश्वाला पडलेले गोड स्वप्न लिओनेल मेस्सी
एकविसाव्या शतकात फुटबॉल जगतात दोन नावांमध्ये महानतेची नेहमी चर्चा केली जाते. ही दोन नावे म्हणजे अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. मैदानावरील खेळ ...
नेमार, रोनाल्डो अन् मेस्सी! यांंच्यापेक्षाही सुनिल छेत्रीने देशासाठी केलंय जीवाच रान
जागतिक फुटबॉल क्रिकेटमध्ये भारताच्या दोन फुटबॉल पटूंची नावं हमखास घेतली जातात. त्यात एक आहे बायचुंग भूतिया तर दुसरा सुनिल छेत्री. याच सुनिल छेत्रीच्या नावावर ...
‘2026 मध्ये मी फीफा विश्वचषकामध्ये सहभागी होणार नाही’ :लिओनेल मेस्सी
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू आणि विश्वविजेता लियोनेल मेस्सी याने पुढील फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होणार नसल्याची पुष्टी केली. 2022 चा विश्वचषक विजेता सध्या चीनमध्ये. तर ...
ना मेस्सी, ना नेमार, रोनाल्डो बनला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘असा’ विक्रम करणारा अव्वल फुटबॉलपटू, वाचाच
क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगाल देशाचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ...
फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मेस्सी वाटतोय गोल्ड आयफोन, जाणून घ्याच
मागील वर्षी कतार येथे फीफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याने संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा ...
रोनाल्डो वर्षाकाठी कमावणार 1800 कोटी, भारताच्या सर्वात महागड्या खेळाडूला हा आकडा गाठायला लागतील 150 वर्षे
जगातील दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नावाचा समावेश होतो. रोनाल्डो नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
क्रीडाविश्वात 2022मध्ये घडलेले भावूक 3 क्षण, ज्यांनी चाहत्यांच्याही डोळ्यात आणले पाणी
2022मध्ये क्रीडाविश्वात अशा बऱ्याच घडामोडी घडल्या, ज्यामुळे चाहत्यांचा भावनिक बांध तुटला. भारतात प्रत्येकवर्षी आयपीएल आणि द्विपक्षिय मालिकेत असे क्षण येतात, ज्यात चाहते गुंतून जातात. ...
दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही दिवसांपूर्वीच पुरूष फुटबॉल संघाचा 22वा विश्वचषक कतारमध्ये पार पडला. लोक आता नव्या वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असताना धक्कादायक बातमी समोर आली. ब्राझीलचे स्टार ...
मेस्सीने धोनीच्या मुलीला पाठवली खास भेट, झिवाने इंस्टाग्रामवर केला खुलासा
फीफा विश्वचषक 2022 कतार देशात खेळवला गेला. 2022च्या या विश्वचषकात अर्जेंटिना संघाने इतिहास घडवला. अर्जेंटिनाने मोठ्या काळानंतर लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर आपले नाव ...