MAN OF THE MATCH
World Cup 2023 Final पूर्वी मिचेल मार्शची रोहितसेनेला धमकी! म्हणाला, ‘2 बाद 450 धावा करून भारताला…’
जगभरातील क्रिकेटप्रेमी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध....
ICC world cup final: ‘फायनलसाठी भारत फेव्हरेट पण…’, INDvsAUS फायनल लढतीपूर्वी युवराज सिंगची मोठी प्रतिक्रिया
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला.....
ICC world cup: डेव्हिड बेकहॅमने घेतली अंबानी कुटुंबाची भेट, नीता अंबानींनी मुंबई इंडियन्सची खास जर्सी देऊन केले सन्मानित
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना 15 ऑक्टोबरला वानखेडे क्रिकेट स्टेडियम मुंबई येथे झाला. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा माजी स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमही सामना पाहण्यासाठी....
ICC world cup: बेकहॅम-रोहितने केली जर्सीची आदला-बदली; हिटमॅनला फायनलसाठी दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ
बुधवारी (15 नोव्हेंबर) आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना मुंबईतील वानखडे स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या शानदार....
…म्हणून पुण्यात 32 वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळी केल्या. त्यातील अनेक खेळींची आजही आठवण काढली जाते. त्याच्या अनेक खेळी अविस्मरणीय....
दमदार प्रदर्शन करूनही भुवनेश्वर ऐवजी हार्दिकला का मिळाला सामनावीर पुरस्कार? जाणून घ्या
रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022मधील बहुप्रतिक्षित सामना पार पडला. दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेटविश्वातील 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये रोमहर्षल लढत झाली. या सामन्यात....
‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने दमदार खेळी केली. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. या पुरस्कारासह संजू....
धोनी जे ३५० वनडेत करू शकला नाही, ते संजूने सहाव्याच सामन्यात केलं; ठरलाय पहिलाच भारतीय
भारतीय संघाला शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे येथे झालेला झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा वनडे जिंकून देण्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचा मोठा वाटा राहिला. संघाच्या ४ महत्त्वपूर्ण विकेट्स....
मिलरची भारताविरुद्ध ‘किलर’ खेळी, सामनावीर बनत ‘मिस्टर ३६० डिग्री’चा मोठा विक्रम काढला मोडित
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पहिला टी२० सामना पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी२०....
एकट्या खेळाडूने नाही, तर संपूर्ण संघाने पटकावला होता ‘सामनावीर’ पुरस्कार, कसं ते घ्या जाणून
आपल्या सर्वांनाच माहितीये की, ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणजेच सामनावीर हा पुरस्कार सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. क्रिकेट या खेळात प्रत्येक सामन्यात हा....
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय
शनिवारी (०७ मे) पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२मधील ५२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयाचा नायक राहिला युवा सलामीवीर....
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर
मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद संघात सामना पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने २१ धावांनी जिंकला. दिल्लीच्या या....
ना फाफ, ना विराट, मला तर ‘या’ पठ्ठ्याला बाद करताना आली मजा; सामनावीर बनल्यानंतर यान्सिनचं वक्तव्य
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. हा सामना हैदराबादने ९ विकेट्स आणि ७२ धावांनी....
जेव्हा २५ वर्षांपूर्वी संघातील सर्व खेळाडूंना मिळाला होता सामनावीराचा पुरस्कार
क्रिकेट सामन्यात साधारणतः चांगली कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो. पण क्रिकेट इतिहासात एकदा असेही झाले होते की, संघातील सर्वच ११ खेळाडूंना सामानावीराचा....
“जो रुट नाही, तर बुमराहलाच पहिल्या कसोटीचा सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता”
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ट्रेंट ब्रिजवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारतीय संघ सामन्यात चांगल्या स्थितीत होता. असे असले....




















