marathi

भारत वि न्यूझीलंड, कानपूर कसोटी: श्रेयसचे पदार्पणात धमाकेदार शतक; भारतीय संघ सुस्थितीत

—
नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ४ बाद....

कमिन्स बनला ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार; ६५ वर्षानंतर वेगवान गोलंदाजाकडे नेतृत्व

—
नोव्हेंबर 26, 2021

गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट कर्णधारपदाचा संभ्रम आज मिटला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृतपणे अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार म्हणून....

गांजा पिल्याने गावसकरांच्या मित्राचे झालेले निलंबन, केले होते अविस्मरणीय पुनरागमन

—
नोव्हेंबर 24, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या सर इयान बॉथम यांच्यासाठी तसेच क्रिकेटविश्‍वासाठी २१ ऑगस्ट ही तारीख नेहमी खास राहिली आहे. अनेक विक्रम....

दमदार कामगिरीनंतरही ‘या’ तिघांवर झाला अन्याय; कसोटी संघात नाही मिळाली जागा

—
नोव्हेंबर 24, 2021

न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिकेतल्या पहिल्या कसोटी साठी भारताने संघ जाहीर केला. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच दुसऱ्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन....

harshal-patel

गुजरात टू टीम इंडिया व्हाया हरियाणा; हर्षल पटेलचा रोमांचक प्रवास

—
नोव्हेंबर 23, 2021

भारतीय संघात नुकतेच पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आज त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.  हर्षलचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर १९९०....

babar-virat

भारत-पाकिस्तानमध्ये होणार द्विपक्षीय मालिका? ‘या’ ठिकाणी होऊ शकते आयोजन

—
नोव्हेंबर 23, 2021

क्रिकेट विश्वातील सर्वांत कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान हे संघ मागील आठ वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. उभय देशांमधील राजकीय संबंध तणावपूर्ण असल्याने....

Rishabh-pant

“रिषभ त्याची जबाबदारी समजण्यात ठरला अपयशी”; दोन दिग्गजांनी घेतले निशाण्यावर

—
नोव्हेंबर 23, 2021

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० ने मात दिली. भारतीय संघ विजयी ठरला असला....

‘तुम्ही रोहितपेक्षा उत्तम खेळता’; अभिनेत्रीच्या नेत्रदीपक कव्हर ड्राईव्हचे चाहते झाले प्रसिद्ध उद्योगपती; पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 23, 2021

भारतीय टी२० कर्णधार रोहित शर्मा त्याच्या शानदार आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तीन द्विशतके झळकावणाऱ्या या खेळाडूच्या नावावर अनेक मोठे विक्रम त्याच्या नावे असून, संपूर्ण जगभरात....

कायमची थांबणार ‘रावळपिंडी एक्सप्रेस’! पुन्हा धावू शकणार नाही अख्तर; ‘हे’ आहे कारण

—
नोव्हेंबर 22, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणून ओळख असलेला शोएब अख्तर आपल्या क्रिकेट कारकिर्दीनंतरही अनेकदा चर्चेत राहिला आहे. तो आपल्या वक्तव्यांनी अथवा कृतीने नेहमीच....

rohit sharma odi

रोहितसह अंडर-१९ विश्वचषक खेळलेल्या पांडवांनी पुढे गाजवले आंतरराष्ट्रीय क्रिकेट

—
नोव्हेंबर 22, 2021

एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक नेहमीच नवीन प्रतिभावान खेळाडूंची खाण म्हणून ओळखला जातो. विराट कोहली, रोहित शर्मा, सनथ जयसुर्या, ब्रायन लारा, युवराज सिंग असे अनेक दिग्गज....

उन्मुक्त चढला बोहल्यावर! ‘ही’ प्रसिद्ध उद्योजिका बनली त्याची नववधू

—
नोव्हेंबर 21, 2021

भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाचा माजी विश्‍वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद हा नुकताच बोहल्यावर चढला. प्रसिद्ध फिटनेस कोच सिमरन खोसला हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली. सिमरन....

हर्षलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटशौकीनांची मने; अपील करण्याआधीच सोडले मैदान; पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 21, 2021

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सलग तिसरा विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. उत्कृष्ट....

rohit-sharma-six

‘हिटमॅन’ बनला ‘सिक्सर किंग’! तीन गगनचुंबी षटकार ठोकत बनवले दोन नवे विक्रम

—
नोव्हेंबर 21, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा टी२० सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम....

रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत

—
नोव्हेंबर 21, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय....

जवळपास ठरलंच! स्मिथ नाहीतर ‘हा’ असणार ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार

—
नोव्हेंबर 21, 2021

केवळ एका आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषक आपल्या नावे केला. त्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने तडकाफडकी आपल्या कर्णधारपदाचा....

Previous Next