MS Dhoni IPL 2024
धोनीनं रविवारी चेपॉकमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला? ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग
आयपीएल 2024 मध्ये रविवारी (12 मे) खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला. हा सामना चेन्नईचं घरचं मैदान ...
महेंद्रसिंह धोनी आज करणार निवृत्तीची घोषणा? सीएसकेच्या सोशल मीडिया पोस्टनं खळबळ!
चेन्नई सुपर किंग्ज आज आयपीएल 2024 मधील घरच्या मैदानावर त्यांचा शेवटचा लीग सामना खेळणार आहे. या सामन्यात त्यांच्यासमोर संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. ...
‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच
भारतात महेंद्रसिंह धोनीची फॅन फॉलोइंग किती आहे, हे सर्वांनाच माहित आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं तर तेथे धोनीसाठी चाहत्यांमध्ये पागलपण दिसून येतं. शुक्रवारी अहमदाबादच्या ...
आयपीएलमध्ये फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय महेंद्रसिंह धोनी! डॉक्टरांनी दिल्या विश्रांतीच्या सक्त सूचना
आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी फार कमी वेळेसाठी फलंदाजीला मैदानात येतोय. पंजाब किंग्ज विरुद्ध तर त्यानं हद्दच पार केली. माही या सामन्यात चक्क 9व्या ...
“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल
आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नईसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. तो सहसा सामन्याच्या शेवटच्या 1-2 षटकांमध्ये फलंदाजीला येतोय. रविवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात धोनी 9व्या ...
42 वर्षीय धोनीनं सर्वांना टाकलं मागे, बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक
पंजाब किंग्जविरुद्ध महेंद्रसिंह धोनी शून्यावर बाद झाला असला तरी त्यानं या सामन्यात एक इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीनं यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेण्याचा पराक्रम ...
हर्षल पटेलचा खणखणीत ऑर्कर अन् ‘थाला’ पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाबविरुद्ध आल्या पावली परतला महेंद्रसिंह धोनी!
आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 167 धावा केल्या. या सामन्यात सीएसकेसाठी रवींद्र जडेजानं सर्वात मोठी ...
डॅरेल मिशेलनं पूर्ण केल्या 2 धावा, मात्र धोनी क्रिजवरून हललाही नाही; चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यात मोठा ड्रामा
आयपीएल 2024 चा 49वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जेव्हा महेंद्रसिंह धोनी ...
अखेर ‘थाला’ची विकेट गेली! आयपीएल 2024 मध्ये प्रथमच झाला बाद; पंजाब किंग्जविरुद्ध रनआऊट होऊन परतला तंबूत
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात धावबाद झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात धोनी 14 धावा ...
IPL 2024 मध्ये ‘थाला’ अजूनही नाबादच! 255 च्या स्ट्राईक रेटनं करतोय गोलंदाजांची धुलाई
आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी तुफान फॉर्मात आहे. क्रीजवर येताच तो चौकार-षटकारांची आतषबाजी करतोय. गोलंदाजांना तर त्याच्यासमोर गोलंदाजी करणंही अवघड जात आहे. महेंद्रसिंह धोनी ...
‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!
वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचा जुना अवतार पाहायला मिळाला. ‘थाला’नं शेवटच्या षटकात फलंदाजीला येऊन हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग ...
महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक कामगिरी!…टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत असं कोणीही करू शकलं नाही
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं रविवारी (31 मार्च) क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम रचला, ज्याला आतापर्यंत जगातील कोणताही यष्टीरक्षक गवसणी घालू शकलेला नाही. धोनीनं ...
IPL 2024 मध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? काय असेल त्याची संघातील भूमिका?
आयपीएल 2024 चा सलामीचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ...
लांब केस का ठेवतोय धोनी? विश्वविजेत्या माजी कर्णधाराने स्वत:च केलाय खुलासा; व्हिडिओ पाहून व्हाल खुश
MS Dhoni Hairstyle: भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी हा नेहमीच त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. धोनी सोशल मीडियावर क्वचितच एखादी ...
MS Dhoni । आयपीएलसाठी थालाच्या तयारीला सुरुवात, निवृत्तीबाबत सीएसके सीईओ म्हणाले…
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये अजूनही खेळत आहे. आगामी आयपीएल हंगामाल काही महिन्यांवर आला आहे. अशात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर ...