PM narendra Modi
कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर अनिल कुंबळेची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हातापाई…’
एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन....
‘मोदी साहेब, प्लीज दोन्ही देशात…’, शाहिद आफ्रिदीने मोदींपुढे पसरले हात, सविस्तर बातमी वाचाच
आशिया चषक 2023 स्पर्धेबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, या स्पर्धेबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाहीये. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र, भारतीय क्रिकेट....
‘दोन कॅप्टन अन् एक किंग’, मोदींसह रोहित-विराट एकाच फ्रेममध्ये; पाहून भारतीयांची छातीही गर्वाने फुगली
गुरुवारपासून (दि. 9 मार्च) सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मैदानावर हजेरी लावली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मैत्रीला ऐतिहासिक....
पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरुवात झाली. हा सामना भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे.....
IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया....
चौथी कसोटी जिंकताच भारत करणार भीमपराक्रम, जगातील कुठल्याच क्रिकेट संघाला जमला नाही ‘हा’ कारनामा
भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत 2-1ने आघाडीवर आहे. मात्र, भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने मोठा धक्का बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केले. अशात....
‘वडिलांच्या निधनाबाबत कळल्यावर अत्यंत दु:ख झाले…’, नरेंद्र मोदींचे उमेश यादवला पत्र
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव....
अखेर पीटरसनने घेतली पंतप्रधान मोदींची भेट! खास कॅप्शनसह पोस्ट केले छायाचित्र
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज केविन पीटरसन (Kevin Pietersen) हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेताना....
पीएम मोदींचा भारताच्या लेकींना सलाम; मान्यवरांनी केले विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन
दक्षिण आफ्रिका येथे पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक पार पडला. रविवारी (29 जानेवारी) पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत....
जडेजाची कबुली! मोदींशी आहे डायरेक्ट कनेक्शन, पठ्ठ्याने ट्वीट करत स्पष्टच सांगितलं
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू त्यांच्या खेळाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असतात. या खेळाडूंमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश होतो. जडेजा सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यातील....
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ २०२२मधील क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी देशाचा मान उंचावला.त्यांच्या अभिनंदनासाठी देशाचे पंंतप्रधान नरेंद्र....
‘पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा…’, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने सांगितला किस्सा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी प्रत्येक खेळाडू आणि संघासोबत विशेष वेळ व्यतित केला. शिवाय प्रत्येकासोबत वैयक्तिक....
कॉमनवेल्थ गेम्समधील विजेत्यांना भेटले पंतप्रधान; म्हणाले, ‘देश तुमच्यासाठी रात्र-रात्र जागलाय’
नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले राहिले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकूण ६१ खेळाडूंनी यावर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. शनिवारी....
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या रंगात रंगला धोनी, ‘भारतीय असल्याचा अभिमान’ म्हणत जिंकले काळीज
आपला भारत देश यंदा स्वातंत्र्याची ७५वर्षे पूर्ण करत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला आवाहन करत ‘हर घर तिरंगा’....




















अहमदाबाद कसोटीत पंतप्रधान मोदी करणार कॉमेंट्री? ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही आजमावलाय हात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या....