Pro-Kabaddi
अबोजर मिघानीची बंगाल वॉरियर्समध्ये रॉयल एन्ट्री; ‘इतक्या’ लाखांच्या बोलीसह दिले संघात स्थान
येत्या डिसेंबर महिन्यात प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा ८ वा हंगाम सुरू होणार आहे. कबड्डी चाहते ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान ही....
दीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली
प्रो कबड्डीचा थरार येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी तीन दिवसीय खेळाडूंच्या लिलावाला प्रारंभ झाला आहे. लिलावातील पहिल्या दिवशी (२९ ऑगस्ट) अवघ्या चार....
पीकेएल लिलावाचा दुसरा दिवस विक्रमी, परदीप, सिद्धार्थ झाले ‘करोडपती’; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
भारतात इंडियन प्रीमीयर लीगनंतर सर्वात लोकप्रीय लीग म्हणजे प्रो कबड्डी. आत्तापर्यंत प्रो कबड्डीचे ७ हंगाम पूर्ण झाले आहेत. पण गेल्या वर्षभरात कबड्डी वर्तुळात कोरोना व्हायरसच्या....
परवडणार नाही म्हणून क्रिकेट ऐवजी कबड्डी स्विकारलं; पण आज आहे ‘देशातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू’
कबड्डी म्हटले की, शरीराची कसरत आणि दररोजचा सराव करणे आवश्यकच असते. यासोबत इच्छाशक्ती आणि बौद्धिक चातूर्य असणे देखील तितकेच आवश्यक असते. या सर्व गोष्टी आत्मसात....
प्रो कबड्डी लीगचे आठवे पर्व ढकलले पुढे, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे बर्याच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे, तर काही स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. अशातच आता यंदा होणारा प्रो कबड्डी....
ऐकावं ते नवलंच! त्याचा जर्सी क्रमांकच आहे त्याच्या घराचं नाव
प्रत्येकासाठी आपले घर ही एक खास जागा असते. त्यामुळे त्याचे नावही हटके ठेवण्याचा प्रत्येकजण विचार करतो. भारताचा कबड्डीपटू के प्रपंजननेही त्याच्या घराचे नाव हटके ठेवले....
आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका
नवी दिल्ली। मागील महिन्यात लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहेत, तसेच भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात....
हा खेळाडू म्हणतो जर कबड्डीपटू नसतो तर मी अभिनेता होण्याचा प्रयत्न केला असता
प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या पर्वात पदार्पणानंतर रोहित कुमारने अगदी काही सामन्यातच रेडर म्हणून स्वत: ला सिद्ध केले. त्याच्या पहिल्याच मोसमात रोहितने पटना पायरेट्सकडून खेळताना विजेतेपद....
महाराष्ट्रदिनी कबड्डीची नवीकोरी मराठी वेबसाईट कबड्डीप्रेमींच्या भेटीला
मराठीत कबड्डीच्या बातम्या नाहीत, कबड्डीच्या घडामोडींची माहिती मराठीत उपलब्ध नाही असे म्हणणाऱ्या कबड्डीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खेल मीडिया नेटवर्क्स प्रायव्हेट लिमीटेड....
अनुप कुमार हा भारतीय कबड्डीचा हिरा – श्रीकांत जाधवने उधळली स्तुतीसुमने
अनुप कुमार (Anup Kumar) हा कबड्डीचा हिरा आहे असे म्हणत राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीकांत जाधव (Shrikant Jadhav) याने अनुपवर स्तुतीसुमने उधळली आहेत. खेल कबड्डी डॉट इन....
हा खेळाडू पाचव्यांदा खेळणार प्रो कबड्डीची फायनल
प्रो कबड्डी सीजन ७ चा अंतिम सामना आज(१९ ऑक्टोबर) होत आहे. दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वारियर्स यांच्यात हा अंतिम सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे. हा....
मुलाखत: “कोयले में से हीरा निकालना” हेच आमचं काम- दबंग दिल्ली फिजीओ रसेल पिंटो
-अनिल भोईर प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. दबंग दिल्ली, बंगाल वारीयर्स, बेंगळुरू बुल्स व यु मुंबा या चार संघानी उपांत्य फेरीमध्ये....
प्रो कबड्डी सीजन ७ च्या प्ले-ऑफच्या सामन्यांना आजपासून सुरुवात
प्रो कबड्डी सीजन ७ अखेरच्या टप्पात येऊन पोहचला आहे. आजपासून प्ले-ऑफच्या लढतीना सुरुवात होत आहे. सीजन ७ मध्ये बदलल्या फॉरमॅट नुसार टॉप सहा संघ प्ले-ऑफमध्ये....
परदीप नरवालचा आणखी एक विक्रम मोडीत, नवीन कुमारने घडवला इतिहास!
प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल(11 ऑक्टोबर) ग्रेटर नोएडा येथे दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा लढत झाली. सुरुवातीला दबंग दिल्लीकडे एकतर्फी झुकलेला हा सामना यु....








