Ranchi

धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ; माथेफिरूने दिली होती धमकी

—
ऑक्टोबर 11, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ केली आहे. धोनीची मुलगी झिवा धोनीला सोशल मीडियावर मिळालेल्या बलात्काराच्या धमकीनंतर रांची पोलिसांनी....

ज्या धोनीच्या सीएसकेला नडला, त्याच धोनीशी राहुल त्रिपाठीचे आहे खास नाते

—
ऑक्टोबर 10, 2020

आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. या सामन्यात कोलकाताचा सलामीवीर राहुल त्रिपाठीने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 51....

निवृत्त झालेला धोनी आता करणार बळीराजाची मदत, घेऊन येतोय शेतकऱ्यांसाठी…

—
ऑगस्ट 16, 2020

मुंबई । एमएस धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर तो क्रिकेटपासून दूर होता आणि तेव्हापासून त्याच्या भविष्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती.....

जशा शुभेच्छा सेहवागने धोनीला दिल्या, तशा कुणीच देऊ शकलं नाही

—
ऑगस्ट 16, 2020

मुंबई । भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली.....

‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर

—
ऑगस्ट 15, 2020

आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२०च्या तयारीसाठी चेन्नईमध्ये पोहोचला आहे. तो शुक्रवारी (१४ ऑगस्ट) चार्टर्ड विमानाने रांचीवरून रवाना झाला....

लॉकडाऊनमध्ये एक- दोन नाही, तब्बल ७ बाईक दुरुस्त केल्यात ‘या’ भारतीय खेळाडूने

—
जून 1, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी किती बाईकप्रेमी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्याने आपल्या रांची येथील फार्म हाऊसमध्ये बाईक्ससाठी एक स्वतंत्र गॅरेज बनवले आहे.....

धोनीने कुत्र्याकडून करुन घेतला कॅचचा जोरदार सराव, साक्षी मात्र या कारणाने वैतागली

—
मे 6, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इतर देशांप्रमाणे भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी वेळ घालवण्यासाठी आपला मोर्चा थेट सोशल मीडियाकडे वळवला आहे. परंतु अशामध्ये ‘कॅप्टन....

लाॅकडाऊनमध्ये झिवाला घेऊन धोनीची बाईक राईड, व्हिडीओ होतोय व्हायरल

—
एप्रिल 21, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी स्वत: सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहत नाही. तरी, त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.....

रोलर चालविणारा धोनी कधी पाहिलाय का? पहा…

—
फेब्रुवारी 27, 2020

आयपीएल 2020 (IPL 2020) चा 13 वा हंगाम (13th Season) अगदीच जवळ येत आहे. याचकारणामुळे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहते त्याची मैदानावर....

…आणि फिल्डवर नसलेल्या धोनीची शिट्टी वाजली आख्ख्या झारखंडमध्ये

—
जानेवारी 23, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. पण असे असले तरी मैदानाबाहेरील अनेक गोष्टींमध्ये जसे विविध कार्यक्रमांना उपस्थित रहाणे, कुटुंबासमवेत वेळ....

एमएस धोनीने सुरु केला सराव मात्र तरीही खेळणार नाही ही मालिका!

—
नोव्हेंबर 16, 2019

जुलै 2019मध्ये आयसीसी आंतरराष्ट्रीय विश्वचषक पार पडला. या विश्वचषकानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने (MS Dhoni) क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. या विश्वचषकानंतर तो....

टी२०मध्ये नकोशा केदार जाधवने या संघाकडून केली चमकदार कामगिरी

—
नोव्हेंबर 4, 2019

रांची। आज (4 नोव्हेंबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडीयम, रांची येथे इंडिया ‘बी’ आणि इंडिया ‘सी’ (India C vs India B) संघात देवधर ट्राॅफी ( Deodhar Trophy 2019-20 )....

गांगुली धोनीबद्दल म्हणाला, चॅम्पियन्स इतक्या लवकर संपत नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत…

—
ऑक्टोबर 24, 2019

काल(23 ऑक्टोबर) भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या गांगुलीला अनेक प्रश्न विचारण्यात....

गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्याबद्दल विराट कोहली म्हणाला…

—
ऑक्टोबर 24, 2019

रांची। भारताने मंगळवारी(22 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पत्रकारपरिषदेसाठी उपस्थित होता.....

वनडे, टी२० मध्येच नाही तर आता कसोटीमध्येही रोहित शर्मा हिट!

—
ऑक्टोबर 23, 2019

भारताने काल(22 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर आज(23 ऑक्टोबर) आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.....

Previous Next