RR vs GT

साई सुदर्शनच्या हिट विकेटवर शुबमन गिलची भन्नाट प्रतिक्रिया! म्हणाला, “आता त्याच्या ग्लोव्ह्जला टेप किंवा डिंक…”

—
मे 30, 2026

आयपीएल इतिहासात सलग दोन सामन्यांत हिट विकेट होऊन बाद होणारा साई सुदर्शन पहिलाच फलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्येही बॅट हातातून निसटून स्टम्पला लागल्याने दोन सामन्यांमध्ये दोनदा....

RR vs GT: वैभव सूर्यवंशीला बाद करण्यासाठी 207 सामन्यांच्या अनुभवाचा वापर! व्हिडिओ पाहाच

—
मे 10, 2026

आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज विरोधी संघांना हैरान करत आहे. त्याने अनेक नवख्या आणि अनुभवी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले....

GT vs RR: गुजरात टायटन्सच्या दमदार विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ, प्लेऑफची चुरस आणखी वाढली!

—
मे 10, 2026

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 च्या 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 77 धावांनी धूळ चारत गुणतालिकेत मोठा उलटफेर घडवून आणला आहे. गुजरातच्या संघाने या....

वैभव सूर्यवंशीचा पॉवरप्लेमध्ये षटकारांचा पाऊस, आयपीएलमधील सर्व जुने विक्रम मोडले!

—
मे 10, 2026

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी सातत्याने नवे विक्रम करताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत 36 धावांची तुफानी खेळी....

गुजरातचा जलवा कायम! राजस्थानचा 77 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या दिशेने मोठे पाऊल

—
मे 10, 2026

आयपीएल 2026 च्या 52व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा....

RR vs GT: शेवटच्या ओव्हरसाठी देशपांडे नव्हता पहिला पर्याय! ‘या’ खेळाडूच्या सल्ल्याने सामना जिंकला, परागचा खुलासा

—
एप्रिल 5, 2026

गुजरात टायटन्सविरुद्धच्या एका थरारक सामन्यात, केवळ 15 धावांचे यशस्वीपणे रक्षण करत राजस्थान रॉयल्सने आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयाचा खरा नायक वेगवान गोलंदाज तुषार....

वैभव सूर्यवंशीने उलगडले यशाचे रहस्य, पाहा कोणाला दिले विक्रमी खेळीचे श्रेय!

—
एप्रिल 30, 2025

आयपीएल 2025चा 48वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाला सामोरे जावे लागले. संघाच्या पराभवाचा मुख्य कारण वैभव....

GT विरुद्धच्या विजयामुळे राजस्थानच्या प्लेऑफ आशा उंचावल्या, पाहा समीकरण!

—
एप्रिल 29, 2025

सोमवार 28 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी, राजस्थान रॉयल्स आयपीएल 2025च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे दिसत होते. चाहते, क्रिकेट तज्ञ आणि संघाचे गोलंदाजी....

RR vs GT : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड

—
एप्रिल 28, 2025

आयपीएल 2025 चा 47 वा लीग सामना 28 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर....

GT vs RR महामुकाबला: पाहा हेड टू हेड रेकॉर्ड, इतिहास काय सांगतो?

—
एप्रिल 9, 2025

आयपीएल 2025च्या 23 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. हा सामना गुजरातच्या होम ग्राउंड, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.....

राजस्थानविरुद्ध टॉस जिंकून गुजरातची गोलंदाजी, केन विल्यमसनच्या जागी आक्रमक फलंदाजाचा समावेश; जाणून घ्या प्लेइंग 11

—
एप्रिल 10, 2024

आयपीएल 2024 च्या 24 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. गुजरात टायटन्सनं....

Yuzvendra-Chahal

फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज

—
मे 27, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) झाला. ७ विकेट्स राखून हा सामना....

Jos-Buttler

बटलरचा ‘विराट’ विक्रम! ‘जोस द बॉस’ने २ षटकार ठोकताच कोहलीचा पत्ता केला कट

—
मे 24, 2022

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर मागच्या काही सामन्यांपासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. मंगळवारी (२४ मे) गुजरात टायटन्साविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात मात्र त्याला पुन्हा सूर....

Rajasthan-Royals

राजस्थानच्या चेन्नईवरील विजयाने लखनऊला धक्का, फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी संजूपुढे गुजरातचे आव्हान

—
मे 20, 2022

आयपीएल २०२२चा हंगाम शेवटाकडे चालला असून प्लेऑफचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला साखळी फेरीतील ६८वा सामना संजू....

भर मैदानात इंच टेप घेऊन हार्दिक मोजू लागला रनअप, राजस्थानचे फलंदाज असहाय्य होऊन बसले बघत

—
एप्रिल 15, 2022

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला सामना रोमांचक राहिला. गुजरातने ३७ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात गुजरातकडून....

Next