टॉप बातम्या

अवघ्या काही धावांनी हुकलं रोहितचं आठवं विश्वचषक शतक! पाहा शाहीनने कशी घेतली विकेट

विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) रोहित शर्मा याने केलेली खेळी प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहील. शतकाला अवघ्या 14 धावा...

Read more

विश्वचषकाच्या खास यादीत भारताचे वर्चस्व! पाकिस्तानला 200 धावांच्या आत गुंडाळल्याने यादीतील स्थान भक्कम

विश्वचषक 2023 चा सध्या थरार सुरु आहे. विश्चषकातील 12 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (14 ऑक्टोबर)...

Read more

सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी...

Read more

सुख! स्वस्तात बाद झालेल्या विराटचा कव्हर ड्राईव्ह एकदा पाहाच, व्हिडिओ तुफान व्हायरल

पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी स्वस्तात विकेट गमावली. पण कर्णधार रोहित शर्माने संघाला वेगवान सुरुवात देण्यासाठी...

Read more

इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष

वनडे विश्वचषक 2023 मधील 13 वा‌ सामना अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात...

Read more

‘हा’ विक्रम फक्त भारतानेच करावा! विश्वचषकात केवळ तिसऱ्यांदा पाहायला मिळाले गोलंदाजांचे खास प्रदर्शन

भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ शनिवारी (14 ऑक्टोबर) विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले. भारताने या सामन्यात नाणेफेक...

Read more

INDvPAK: टीम इंडियाचा जोरदार कमबॅक! भेदक गोलंदाजीने पाकिस्तान 191 वर गारद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. पाकिस्तनने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना...

Read more

विश्वविजेत्या मित्राकडून गंभीरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला, “तू इतका गंभीर नाहीस…”

भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचा आज ४२ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याला विविध माध्यमांतून शुभेच्छा मिळत आहेत. त्यातच...

Read more

“आम्ही आता अधिक धोकादायक बनू”, तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा एल्गार

ऑस्‍ट्रेलियाला विश्वचषक 2023 मधील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले आहेत. त्यांना पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून...

Read more

कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास! दोन धडाकेबाज फलंदाज तंबूत

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव याने जादू दाखवलीच. पाकिस्तानच्या डावातील 33व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीला आला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर...

Read more

पंड्याची जादू! इमामला चेंडू टाकण्यापूर्वी खास मंत्रोच्चार, पुढच्याच बॉलवर मिळाली मोठी विकेट- Video

सव्वा लाख प्रेक्षकांनी नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला हजेरी लावली आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेतील हा 12वा सामना आहे....

Read more

भारताविरुद्ध पहिले अर्धशतक साकारताच तंबूत परतला बाबर, सिराजने केला सुपडा साफ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...

Read more

पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम, मागील 7 सामन्यात ठरलेले अपयशी

पाकिस्तान क्रिकेट संघ वनडे विश्वचषकाच्या इतिहासात 8व्यांदा भारताचा सामना करत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना...

Read more

माजी क्रिकेटपटूला मिळणार 91 कोटींची भरपाई, ‘टॉप गीअर’ शूटदरम्यान घडला होता भीषण अपघात

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफला लवकरच 9 दशलक्ष पौंड (91 कोटी रुपये) भरपाई मिळणार आहे. ही भरपाई बीबीसी त्याला देणार...

Read more

रोहितचा पाकिस्तानविरुद्ध अनोखा विक्रम! विश्वचषकात बदलून टाकला भारताचा इतिहास, काय केलंय वाचाच

नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात महामुकाबला सुरू आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पाकिस्तान संघाला फलंदाजीचे आमंत्रण मिळाले....

Read more
Page 237 of 3306 1 236 237 238 3,306

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.