टॉप बातम्या

विश्वचषकासाठी बॉटिंग ऑर्डर बदला! रोहित-विराटने ‘या’ क्रमांकावर खेळलं पाहिजे, शास्त्रींचा सल्ला

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली याच्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. शास्त्रींच्या मते विराटने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याऐवजी...

Read more

मोठी बातमी: वेस्ट इंडीजचा दिग्गज भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी! लवकरच सुनावली जाणार शिक्षा

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज तसेच दोन वेळचा टी20 विश्वचषक विजेता मार्लन सॅम्युअल्स अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत चार गुन्ह्यांमध्ये...

Read more

“तिलक माझ्यासाठी वर्ल्डकपमध्ये नंबर 4”, शास्त्रींनी उभा केला आपला दावेदार

आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून सर्व संघ याची...

Read more

“मुले मुलांविरुद्ध खेळताना दिग्गज वाटतात”, गावसकरांची टीम इंडियावर खोचक टीका

भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाने पाचव्या टी20 सामन्यात पराभूत केले. उभय संघांतील ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 अशा अंतराने जिंकली. भारताच्या...

Read more

‘ब्लास्टर’ ब्रुकची वर्ल्डकप वारी हुकली! ‘या’ कारणाने निवडसमितीने दाखवला अविश्वास

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बुधवारी (16 ऑगस्ट) इंग्लंडचा 15...

Read more

“धोनी अजूनही सर्वात फिट”, विश्वचषकाच्या तोंडावर युवा खेळाडूचे मोठे विधान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्व युवा क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. केवळ भारतच नव्हे तर विदेशातील खेळाडू...

Read more

हार्दिकच्या कसोटी पुनरागमनावर विश्वविजेत्या कर्णधाराची प्रतिक्रिया, म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिकेत भारतीय...

Read more

‘भारत बुद्धिबळातील एक ताकदवान देश ठरेल’, भरतसिंह चौहान

पुणे, १६ ऑगस्ट २०२३: बुद्धिबळात एक दिवस भारत सर्वाधिक ताकदवान देश म्हणून पुढे येईल आणि तो दिवस फार दूर नाही,...

Read more

योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण बॅडमिंटन स्पर्धेत आठ खेळाडूंना विजेतेपद

पुणे, 16 ऑगस्ट 2023: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराईज माजी आमदार...

Read more

अखेर तो क्षण आला! जसप्रीत बुमराह आपल्या घातक फॉर्ममध्ये परतला, नेट्समधील व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झाला आहे. यजमान आयर्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. जसप्रीत बुमराह...

Read more

World Cup 2023: जोफ्रा आर्चरसाठी धक्का! बेन स्टोक्सचे इंग्लंड संघात कमबॅक

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बुधवारी (16 ऑगस्ट)...

Read more

वनडे कपमधून पृथ्वी शॉ Ruled Out, जबरदस्त फॉर्ममध्ये असतानाच ओढावली नामुष्की

पृथ्वी शॉ मागच्या काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. पण अशातच त्याच्याविषयी एक वाईट बातमी समोर येत आहे. शॉच्या गुडघ्याला...

Read more

मोठी बातमी! बेन स्टोक्सने अखेर मागे घेतली वनडे निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्ध करणार कमबॅक

मागच्या काही दिवसांपासून बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार, अशा चर्चा सुरू होत्या. बुधवारी (16 ऑगस्ट) स्टोक्सने अखेर अधिकृतपणे आपली...

Read more

भारतीय क्रिकेटसाठी सर्वात आनंदाची बातमी! रिषभ पंतकडून फलंदाजीला सुरुवात, पाहा व्हिडिओ

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत झटपट बरा होत आहे. मागच्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या कार अपघातात पंत गंभीर...

Read more

BREAKING! विश्वचषकाच्या तोंडावर पाकिस्तानला धक्का, स्टार गोलंदाजाकडून अचानक निवृत्तीची घोषणा

पाकिस्तान क्रिकेटचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. वहाब रियाझ मागच्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून...

Read more
Page 305 of 3280 1 304 305 306 3,280

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.